पुरस्कार व पुरस्कार प्राप्त व्यक्ती
नोबेल पुरस्कार
सर आल्फ्रेड नोबेल या स्वीडीश शास्त्रज्ञाने डायनामाइट या स्फोटाचा शोध लावला या व्यवसायातून मिळालेल्या संपत्तीचा हिस्सा त्यांनी बाजूला ठेवला व त्या निधीतून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे प्रतिवर्षी साहित्य,शांतता, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र,वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार देण्यात यावे असे सांगितले.
*नोबेल पुरस्कार दरवर्षी 1 डिसेंबर या मानवी हक्क दिनी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे दिले जातात
*शांततेचा नोबेल पुरस्कार नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे प्रदान केला जातो.
नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय व्यक्ती
1.रविंद्रनाथ टागोर - 1913- साहित्य
2.सी. व्ही. रमन - 1930 - भौतिकशास्त्र
3.हरगोविंद खुराणा - 1968 - वैदकशास्त्र
4.मदर तेरेसा - 1979 - शांतता
5.सुब्रह्मण्यम चंद्रशेखर- 1983 - भौतिकशास्त्र
6.अमर्त्यसेन - 1998 - अर्थशास्त्र
7.व्ही. एस. नायपॉल - 2001 - साहित्य
8.वेंकटरामन रामकृष्णन - 2009-रसायनशास्त्र
9.कैलाश सत्यार्थी - 2014 - शांतता
_________________________________________
No comments:
Post a Comment