DAILY EDUCATION

Thursday, October 21, 2021

महाराष्ट्रातील विद्युत केंद्रे

जल विद्युत केंद्र
जिल्हा ठिकाण
पुणे भाटघर
रायगड खोपोली,भिवापुरी
नाशिक झरवाड
सातारा कोयना
परभणी येलदरी
कोल्हापूर राधानगरी तिल्लारी
नागपूर पेंच
औष्णिक विद्युत केंद्र
जिल्हा ठिकाण
नागपूर खापरखेडा, कोराडी,उमरेड
जळगाव भुसावळ
नाशिक एकलहरे
बीड परळी वैजनाथ
ठाणे चोला
ट्रॉम्बे मुंबई तुर्भे
चंद्रपुर बल्लारपूर
अकोला पारस

No comments:

Post a Comment