DAILY EDUCATION

Saturday, October 23, 2021

महाराष्ट्रातील विद्यापीठे व स्थापना वर्ष

विद्यापीठ स्थापना वर्ष
• मुंबई विद्यापीठ  1857
• राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ,नागपूर  1925
• पुणे विद्यापीठ  1948
• एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई  1949-50
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद  1958
• शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर  1963
• भारती विद्यापीठ, पुणे (अभिमत)  1964
• महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  1968
• पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला  1969
• मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी  1972
• डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली  1972
• संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ  1983
• टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ,पुणे  1985
• यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक  1988
• आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे  1989
• उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव  1989
• स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड 1994
• संत कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर  1997
• आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक  1998
• पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर  2000
• सोलापूर विद्यापीठ  2004

महाराष्ट्रातील लघुउद्योग व प्रसिद्ध ठिकाणे
लघुउद्योग प्रसिद्ध ठिकाण
*हिमरु शाली   - औरंगाबाद
*पितांबरी        - येवले (नाशिक)
*चादरी           - सोलापूर
*पैठणी शालू   - पैठण (औरंगाबाद)
*साड्या व लुगडी - इचलकरंजी
*रेशमी कापड    - एकोंडी (भंडारा)
*सुती व रेशमी   - साड्या   नागपूर , अहमदनगर
*हातमाग उद्योग  - भिवंडी, मालेगाव

No comments:

Post a Comment