DAILY EDUCATION

Thursday, February 17, 2022

वर्णनात्मक नोंदी विषय गणित इयत्ता पाचवी







विषय गणित

• तोंडी उदाहरणे अतिशय जलद व अचूकपणे सोडवतो. 

• संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.

• हिशोब ठेवण्यात सर्वांना मदत करतो.

• भौमितिक आकृत्या व नावे अचूक सांगतो.

• परिसरातील भौमितिक आकार सांगतो.

• विविध प्रकारच्या संख्या लिहितो.

• गणिती स्वाध्याय सोडवतो.

• संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवतो.

• संख्यातील प्रत्येक स्थान व संख्यांची किंमत सांगतो

• संख्या वरील क्रिया जलद व सफाईने करतो.

• गणिताचे व्यवहारिक जीवनातील महत्त्व जाणतो.

• गणिताचे व्यवहारिक जीवनातील उपयोग सांगतो.

• दैनंदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृष्टीकोनातून विचार करतो.

• दिलेली उदाहरणे गणण करून सफाईने व अचूक सोडवितो.

• दिलेली उदाहरणे अचूकपणे सोडवितो.

• विविध गणितीय संकल्पना समजावून सांगतो.

• गणितीय संकल्पना स्वतःच्या शैलीत मांडतो.

• पाठ्यांशातील विचारलेले सूत्रे अचूक सांगतो.

• पाठ्यांशातील  सूत्रे अचूक व योग्य स्पष्टीकरणासह सांगतो.

• सुचविलेल्या उदाहरणाची रीत व क्रम सांगतो 

• पाढे अचूक व स्पष्ट उच्चारात म्हणतो.

• सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो.

• विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो. 

• संख्यांचे अक्षरी व अंकात लेखन करतो.

• मापनाची विविध परिमाणे व उपयोग जाणतो.

• विविध आकृत्या जलद गतीने काढतो.

• आकृत्यांची नावे व ओळख आहे.

• दैनंदिन जीवनातील हिशोबाची गणिते अचूक सोडवतो. 

•संख्यांची योग्य तुलना करतो.

• संख्या कशा तयार होतात हे स्पष्ट करतो.

• उदाहरणे वाचून काय करायचे हे स्पष्ट सांगतो. 

• उदाहरणे पाहतो व त्यांच्या प्रत्येक पायऱ्या योग्य रीतीने स्पष्ट करतो. 

• उदाहरणे वाचून कोणते उत्तर काढावयाचे अचूक सांगतो. 

• विविध गणितीय संकल्पना स्वतःच्या भाषेत मांडतो.

• चित्र पाहून अचूक व योग्य माहिती देतो.

• आलेख पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो.

• सुचविलेल्या उदाहरणाची रीत व कसे सोडविले ते अचूक सांगतो. 

• सुचविलेले पाढे गुणाकार स्वरूपात लिहितो.

• शाब्दिक उदाहरणे सोडविताना क्रिया समजावून घेतो. 

• शाब्दिक उदाहरणे योग्यरितीने सोडवतो.

• शाब्दिक उदाहरणे सोडविताना अचूक व जलद गतीने सोडवितो.

• सूचना लक्षपूर्वक ऐकून त्याप्रमाणे उदाहरणे सोडवितो 

• दिलेल्या संख्यांवरील सुचविलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करतो 

• उदाहरणे पाहून त्याच्या पायऱ्या सांगतो.

• सुचविलेल्या संख्यांचे वाचन व लेखन स्पष्ट व अचूक करतो. 

• सुचविलेल्या संख्यांचे वाचन व लेखन स्पष्ट उच्चारासह करतो. 

• सुचविलेले आलेख, आकृत्या प्रमाणबद्ध व योग्य पद्धतीने काढतो.

• दैनंदिन व्यवहारातील गणण क्रिया करतो.

• रुपये पैशांचे व्यवहार करतो. 

• संख्यालेखन करतो. 

• वस्तू हाताळताना योग्य व अचूक भौमितिक आकृतीचे नाव सांगतो

• वस्तू हाताळतांना भौमितिक आकृती रूपातील नाव सांगतो.

• स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदाहरण तयार करतो.

• तयार केलेल्या उदाहरणांचा पडताळा घेतो.

• कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदाहरण सोडवितो.

• सोडविलेल्या उदाहरणाचा ताळा पडताळणी करून उत्तर तपासतो.

• स्वाध्याय उदाहरणे इतरांच्या मदतीशिवाय परंतु जलद सोडवितो.

• स्वाध्याय उदाहरणे स्वतःच्या विशीष्ट शैलीने सोडवितो. 

• दिलेल्या माहितीच्या आधारे योग्य व अचूक उदाहरण तयार करतो.

• सुचविलेले आकृती प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो. 

•गणिती चिन्हाबाबत बाबत योग्य प्रतिक्रिया देतो.

• स्वाध्याय योग्य पद्धतीने व अचूक सोडवतो.

• साधे-सोपे हिशोब करतो.

• सुचविलेले पाढे म्हणतो.

 •दिलेल्या उदाहरणांची अचूक रित सांगतो. 

• दिलेल्या उदाहरणांची योग्य रित व क्रम सांगतो

• दिलेली वस्तू योग्य मापनात मोजतो.

• दिलेल्या संख्येसाठी योग्य एकक सांगतो.

• विविध गणितीय संकल्पना च अर्थबोध समजून घेतो.

•संख्या योग्य क्रमाने व्यवस्थित सांगतो.

No comments:

Post a Comment