*प्रसिध्द व्यक्ती आणि त्यांची टोपण नावे
*व्यक्ती - टोपण नाव/उपाधी
*मोहनदास करमचंद गांधी - महात्मा, बापू, राष्ट्रपिता
*ज्योतीबा फुले - महात्मा
*खान अब्दुल गफार खान - सरहद्द गांधी
*पंडित जवाहरलाल नेहरू - चाचा
*डॉ. भीमराव रामजी आंबेडकर - बाबासाहेब
*रवींद्रनाथ टागोर. - गुरुदेव
*लाला लजपतराय - पंजाबचा सिंह
*लाल बहादूर शास्त्री - मॅन ऑफ पीस
*वल्लभभाई पटेल - सरदार, पोलादी पुरुष
*सुभाषचंद्र बोस - नेताजी
*बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य
*दादाभाई नौरोजी - पितामह
*सरोजिनी नायडू - भारताची नाईटिंगल
*इंदिरा गांधी - प्रियदर्शिनी
*डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - मिसाईल मॅन
______________________________________________
*कवी आणि त्यांची टोपण नावे*
कवी टोपण नाव
*नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
*कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
*प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
*राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
*वि.वा. शिरवाडकर - कुसुमाग्रज
*त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
*शंकर केशव कानेटकर - गिरीश
*आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
*दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
*विनायक जनार्दन करंदीकर - विनायक
*नारायण मुरलीधर गुप्ते - बी
*चिंतामणी त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
No comments:
Post a Comment