DAILY EDUCATION

Wednesday, October 20, 2021

महाराष्ट्रातील किल्ले

ठिकाण किल्ले
अहमदनगर हरिश्चंद्रगड,रतनगड
औरंगाबाद देवगिरी
कोल्हापूर पन्हाळगड,विशाळगड,रांगणा
नाशिक ब्रह्मगिरी,घोलप,अंकाई,अलंग,साल्हेर
पुणे पुरंदर,तोरणा,सिंहगड,शिवनेरी
रायगड रायगड,जंजिरा,उंदेरी,कुलाबा,मुरुड,कर्नाळा,खांदेरी
रत्नागिरी जंजिरा,सुवर्णदुर्ग
सातारा अजिंक्यतारा,पांडवगड,मकरंदगड,सज्जनगड,प्रतापगड,कमळगड
सांगली प्रचीतगड,मच्छिंद्रगड
सिंधुदुर्ग विजयदुर्ग,सिंधुदुर्ग,देवगड,पद्मगड
सोलापूर सोलापूरचा किल्ला
ठाणे वसई,अर्नाळा,गोरखगड
उस्मानाबाद नळदुर्गचा किल्ला

1 comment:

  1. बुलढाणा जिल्ह्यातील आडगाव राजा किल्ला, जळगावचा मैलगड किल्ला, देऊळघाट किल्ला, रोहीणखेडचा किल्ला, गोंधनापूरचा किल्ला यांचा समावेश करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्या जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात पोहोचेल.

    ReplyDelete