DAILY EDUCATION

Tuesday, February 15, 2022

वर्णनात्मक नोंदी विषय विज्ञान इयत्ता सहावी

विषय विज्ञान इयत्ता सहावी









• पाणी वापराची कारणे सांगतो.

• पाणी वापराची कारणे व पाण्याचा अंदाजित वापर याचा तक्ता तयार करतो.

• पाण्याचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती सांगतो.

• पाणी व त्याचे उपयोग स्पष्ट करतो. 

• पृथ्वीवर हवा नसती तर या विषयी व्याख्यानात सहभागी होतो. 

• जमिनी विषयीची माहिती स्पष्ट करून मृदेचे प्रकार सांगतो. 

• वातावरणाचे थर कोणते आहेत ते समजावून घेतो. 

• वातावरणाच्या थराचा तक्ता तयार करतो.

• हवेतील वायूचे उपयोग यावर वर्गात चर्चा करतो.

• नैसर्गिक संसाधने म्हणजे काय हे समजावून घेतो.

• नैसर्गिक संसाधनांचा वापर कसा करावा याविषयीची माहिती मिळवतो. 

• नैसर्गिक संसाधनांचा वापर कसा करावा हे सांगतो.

• अपायकारक सजीवांविषयी माहिती गोळा करतो. 

• आपल्या सभोवताली आढळणाऱ्या प्राण्यांची माहिती इंटरनेटवर शोधतो.

• उपयुक्त सजीवांची यादी बनवतो. 

• सजीव आणि उपयोग याप्रमाणे त्यांचा तक्ता तयार करून आणतो. 

• सजीवांची लक्षणे कोण कोणती आहेत ते सांगून त्यांचे उपयोग स्पष्ट करतो. 

• परिसरातील सजीव व निर्जीव वस्तूंची यादी तयार करतो. 

• ओझोन थरा विषयी माहिती सांगून त्याचे उपयोग सांगतो. 

• ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील ते लिहितो.

• भीषण पाणी टंचाई वर कोणते उपाय केले जातील ते सांगतो. 

• पाणीटंचाई नियंत्रणात आणण्यासाठी काय करता येईल याविषयी वर्गात चर्चा करतो.

• सपुष्प व अपुष्प वनस्पती यांचे वर्गीकरण करतो.

• वनस्पतीची विविधता यावर निबंध लेखन करतो.

• प्राण्यांचे चित्रे पाहून प्राण्यांमधील विविधता स्पष्ट करतो. 

• वनस्पतीची रचना चित्राच्या आधारे समजावून घेतो.

• आपत्ती म्हणजे काय समजावून घेतो.

• आपत्ती येण्याच्या कारणांची यादी बनवतो.

• स्वतः पाहिलेल्या वनस्पतीची यादी बनवतो.

• विविध वनस्पती जमा करून त्यांचे वर्गीकरण करतो. 

• वर्गीकरणाची आवश्यकता या विषयी माहिती लिहितो. 

• भूकंपाविषयी माहिती सांगतो.

• भूकंपाच्या परिणामावर चर्चा करतो. 

• भूकंप झालेल्या ठिकाणाविषयी इंटरनेटवर माहिती शोधतो. 

• पाठ्यपुस्तकातील चित्राचे निरीक्षण करून माहिती विचारतो. 

• प्राणी संग्रहालयाला भेट देऊन प्राण्यांच्या विविधतेचे वर्गीकरण करतो. 

• भूकंपाची कारणे याविषयीची माहिती इंटरनेटवर शोधतो. 

• तापमापीचा उपयोग सांगतो.

• विविध पदार्थांची स्थायू, द्रव व वायू यामध्ये वर्गीकरण करतो. 

• संकटाच्या वेळी मदतीस येणारे समाजातील घटक कोणते आहेत याविषयी माहिती मिळवतो. 

• पदार्थाच्या गुणधर्माची यादी करतो व गुणधर्म स्पष्ट करून सांगतो. 

• मेणाचे मोठमोठे पुतळे कसे तयार करतात याविषयी माहिती मिळतो.

• मेणाचे पुतळे असणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करतो. 

• उत्पादनाविषयी माहिती सांगतो.

• तापमापी उष्णता व त्यांचे अवस्थांतर याविषयी माहिती मिळतो. 

• उष्माघाताचा वरील उपाय सविस्तरपणे लिहून आणतो.

• आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल याची यादी तयार करतो.

• पदार्थाच्या गुणधर्माची यादी तयार करतो.

• गरम, थंड असे विविध प्रकारचे पाणी घेऊन त्यांचे तापमान मोजतो.

• मानव निर्मित वस्तूची यादी तयार करतो.

• नैसर्गिक वस्तूची यादी तयार करतो.

• आपल्या वापरातील पदार्थांचे वर्गीकरण करतो. 

• कागदाचे महत्त्व स्पष्ट करतो. 

• कागदाचे उपयोग सांगतो. 

• कृत्रिम धागे याविषयी माहिती लिहितो.

• कागद निर्मितीच्या कारखान्याला भेट देतो.

• कागद निर्मिती कारखान्याविषयी माहिती मिळवितो.

• कृत्रिम धाग्याचे गुण व दोष या विषयी वर्गात चर्चा करतो. 

• नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय ते सांगतो.

• नैसर्गिक पदार्थांचे विविध नमुने गोळा करतो. 

• एकाच पदार्थ पासून अनेक वस्तू तयार करता येतात हे स्पष्ट करतो. 

• घरातील विविध वस्तूंची यादी करतो.

• घरातील विविध वस्तू कोणत्या पदार्थापासून तयार झाले आहे ते सांगतो.

• पोषक तत्वाची माहिती स्पष्ट करतो.

• अन्न पदार्थांची यादी बनवतो.

• पोषण म्हणजे काय हे समजावून सांगतो.

• संतुलित आहाराविषयी माहिती मिळवितो.

• संतुलित आहाराचे महत्व स्पष्ट करतो.

• जीवनसत्वे, स्त्रोत व कार्य यांचा तक्ता तयार करतो.

• जीवनसत्व याविषयी माहिती स्पष्ट करतो.

• कोणत्या घटकात कोणते जीवनसत्व आहे ते सांगतो. 

• जीवनसत्वे व घटक यांची यादी तयार करतो. 

• विविध प्राणी व पक्षी यांच्या अस्थी संस्थेची कात्रणे जमा करतो. 

• त्वचेची माहिती सांगतो.

• त्वचेची रचना व त्वचेची कार्य स्पष्ट करतो.

• सांध्याच्या प्रकाराची सुबक आकृती काढतो.

• सांध्याचे प्रकार स्पष्ट करून सांगतो.

• हाडांचे प्रकार सांगतो. 

• अस्थीसंस्थेविषयी माहिती मिळवितो. 

• मानवी अस्थीसंस्थेच्या विविध भागांची चित्रे गोळा करतो. 

• मानवी अस्थिसंस्थेच्या भागांची चित्रे चार्ट पेपर वर चिकटवतो.

• अस्थी संस्थेच्या भागांची नावे लिहून त्यांची कार्य सांगतो.

• गतीच्या प्रकाराची माहिती सांगतो.

• गती म्हणजे काय हे स्पष्ट करतो. 

• परिसरातील गतीमान वस्तूची यादी बनवतो. 

• वर्तुळाकार गतीच्या उदाहरणांची यादी बनवतो.

• नियतकालिक गती विषयी माहिती सांगतो. 

• आंदोलित गती आणि वर्तुळाकार गती यांची तुलना करतो. 

• रेषीय एकसमान व रेषीय असमान गती यांची तुलना करतो. 

• विविध गतीविषयक कोडे गोळा करतो.

• बलाच्या प्रकाराची माहिती सांगतो. 

• बलाच्या प्रकारांची यादी बनवतो.

• बल म्हणजे काय सांगून परिणामाच्या नोंदी घेतो.

• यांत्रिक बलाच्या साधनांची यादी तयार करतो. 

• विविध उदाहरणाद्वारे जास्त बल व कमी बल यातील फरक स्पष्ट करतो. 

• दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या बलाची माहिती मिळवितो. 

• प्रयोगावरून स्थितिक विद्युत बला विषयी समजून घेतो.

• घर्षण बलाची माहिती सांगतो. 

• बलाचे प्रकार व उदाहरणे असा तक्ता तयार करतो.

• कार्य व ऊर्जा यांचा सहसंबंध लिहितो. 

• उदाहरणाद्वारे कार्याची संकल्पना स्पष्ट करतो.

• ऊर्जेची रूपे या विषयी माहिती लिहितो. 

• ऊर्जेच्या स्त्रोतांची यादी बनवतो. 

• ऊर्जेच्या स्त्रोतांची माहिती लिहितो.

• ऊर्जा बचतीचे महत्त्व लक्षात आणण्यासाठी नाटिका सादर करतो.

• प्रकाश ऊर्जेची उदाहरणे गोळा करतो. 

• विविध उदाहरणावरुन साध्या यंत्राचे उपयोग पटवून देतो.

• यंत्र म्हणजे काय सांगतो.

• यंत्राचे महत्त्व स्पष्ट करतो.

• आर्किमिडीज यांच्याविषयी इंटरनेटवर माहिती मिळवितो.

• तरफेचे विविध प्रकार समजावून घेतो.

• परिसरातील यात्रेला भेट देऊन आकाश पाळण्याची माहिती मिळवितो. 

• यंत्राच्या निगेचे महत्त्व उपयोग लिहितो.

• तरफेचे प्रकार विविध उदाहरणाद्वारे सांगतो.

• ध्वनीची  संकल्पना समजावून घेतो.

• ध्वनी स्त्रोताचा विषयी माहिती लिहितो. 

• गोंगाट व ध्वनी प्रदूषणावर वर्गात चर्चा करतो. 

• ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय याची यादी बनवतो.

• घरून शाळेत येताना जाताना कोणकोणते आवाज येतात याची यादी बनवतो. 

• ध्वनी शास्त्र विषयी माहिती मिळवितो.

• ध्वनि कसा ऐकू येतो हे प्रयोगाद्वारे सिद्ध करतो.

• प्रकाशाची संकल्पना समजावून घेतो. 

• प्रकाश परावर्तनाची माहिती सांगतो.

• पदार्थाची यादी करुन कृत्रिम किंवा नैसर्गिक स्त्रोत असे वर्गीकरण करतो.

• दिप्तीमान वस्तूच्या उदाहरणांची यादी बनवतो.

• दिप्तीमान वस्तू विषयी माहिती सांगतो. 

• शाळेचे स्वरूप या विषयी माहिती लिहितो.

• प्रयोगाद्वारे प्रतिमांची माहिती स्पष्ट करतो.

• आरशावरून प्रतिमांची माहिती मिळवितो.

• विविध पदार्थांचे मिश्रण घेऊन चुंबकीय पदार्थ वेगळे करतो. 

• चुंबकीय पदार्थ व अचुंबकीय पदार्थ यांची यादी बनवतो.

• चुंबकाचे विविध आकार व मानवनिर्मित आकार यांचे वर्गीकरण करतो.

• चुंबकाची माहिती लिहितो. 

• सूर्यमालेची प्रतिकृती तयार करतो.

• तार्‍याच्या प्रकारांची यादी बनवतो 

• धुमकेतू विषयी माहिती लिहितो.

• आकाशगंगे विषयी माहिती सांगतो. 

• विद्युत चुंबकाचे उपयोग व महत्त्व सविस्तरपणे लिहितो. 

• धूमकेतू विषयी सविस्तर माहिती लिहितो.

• सूर्यमालेतील ग्रहाचे अंतर व्यास इत्यादींची माहिती मिळवितो. 

• सूर्यमालेतील ग्रहांचे वैशिष्ट्यांची यादी बनवतो.

No comments:

Post a Comment