इयत्ता तिसरी जोडाक्षरयुक्त शब्द
१.रानवेडी
•गळ्यामंदी •वाऱ्यासंग
•खाल्लं •उन्हात
---------------------------------------------------------------
२. वासाची किंमत
•उंबराच्या • तिच्यावर •सुट्टीमुळे
•चक्कर •उद्योग • मिठाईच्या
•तिच्याकडे •गल्ल्यावरून •माझ्या
•त्याचे •द्यायचे •बघ्यांची
•गर्दी •चिल्लर •निघाल्या
•आल्या •तुमच्याकडून •पाहण्यासारखा
----------------------------------------------------
३.पडघम वरती टिपरी पडली
•धरतीच्या • रंध्र
--------------------------------------------------
४. पाणी किती खोल?
•म्हैस
•तिच्या •म्हातारी •कडब्याची
•कडबाकुट्टी •म्हणजे •पोतंसुद्धा
•आत्ता •रेडकाच्या •स्वगत
•पाण्याचा •त्यांच्याजवळ •घ्यायला
•पाण्यातून •जास्त •किनाऱ्याजवळ
•गुडघ्याइतकच •तेवढ्यात •वेड्या
•पाण्यातून •पोटापर्यंत •सुद्धा
•नव्हतंं •म्हणत •नदीच्या
•गुडघ्याच्या •पलीकडच्या
------------------------------------------------------
५. एकदा गंमत झाली
•वाऱ्याने •वाऱ्याच्या •फिरवल्यासारखं
•म्हणाली •डोळ्यांची •वार्यानं
•मज्जा •आपल्याला •टाळ्या
•तिच्याकडे •आलेल्या •मधल्या
•सगळ्या •पुस्तकात •आपल्या
•पुस्तक •दप्तरात •आल्या
•नदीबद्दल •लागल्या •एखाद्या
•होत्या •म्हणाल्या •तिच्या
•माझ्या •डोंगरातल्या •मिळणाऱ्या
•ओढ्याचं •पुस्तक •पुस्तकात
•तिच्या •आपल्या •डाव्या
•हाताच्या •पानावरल्या •बाजूच्या
•म्हणजे •माझ्यासारखी •तुम्ही
•तेव्हा •फक्त •स्तब्ध
•म्हणाल्या •सोप्या •शब्दात
•कल्पना
---------------------------------------------------
हिक्के होक्के मरांग उरस्काट
•हिक्के •होक्के •उरस्काट
-----------------------------------------------------
मुग्धा लिहू लागली
•मुग्धाच्या •स्पर्धा •झाल्या
•त्यांच्या •मुग्धा •म्हणते
•अभ्यासात •पहिल्या •स्पर्धेत
•जास्त •नाराजीच्या •स्वरात
•म्हणाल्या •उत्तर •तेवढ्यात
•आपापल्या •खुर्चीत •कार्यक्रमाच्या
• लागल्या •म्हणून •प्रसिद्ध
•त्यांचे •स्वागत •पाहुण्यांची
•देण्याचा •पाहुण्यांनी •मिळवणाऱ्या
•मिळवलेल्यांमध्ये •त्यांच्या •लहानपणीच्या
•सांगितल्या • स्वतः •त्यांनी
•म्हणाले •पहिल्यापासून •जास्त
•लिहिण्याचा •गोष्टी •घडायच्या
•त्या •माझ्या •गोष्टी
•झालेल्या •उठल्यापासून •ज्या
•केल्या •नित्यक्रम •माझ्या
•आल्या ् •त्यामुळे •निरीक्षणशक्ती
•स्मरणशक्ती •शब्दसंपत्ती •शाळेतल्या
•कोणाच्याही •खोड्या •घडलेल्या
•सुकवण्यासाठी •गोष्टी •उद्भवलेले
•कल्पना •घडलेल्या •माझ्या
•त्यांच्यामुळे •प्रोत्साहन •झाल्यावर
•प्रसिद्ध •गप्पा •मारल्या
•घुम्या •बोलण्याने •लिहिण्याने
•वाचल्याने •माझ्यात •आयुष्याला
•साहित्यिक •मुग्ध •पाहुण्यांचे
•निश्चय •आईबाबांच्याही •पक्के
•संकल्प •दुसऱ्या •रोजच्या
•तिच्या •सुट्टीचा •डायरीच्या
• गोष्ट •मनाविरुद्ध •त्यामुळे
•मुग्धाची •गप्प
--------------------------------------------------
८.ते अमर हुतात्मे झाले
•हुतात्मे •त्या •गेला
•ज्योतीसम •स्वतंत्र •ध्वज
•राष्ट्रध्वज
----------------------------------------------------
९.शेरास सव्वाशेर
•सव्वाशेर •शेताच्या •वाऱ्यावरून
•सोन्यासारखे •त्यांच्या •माळावरच्या
•आडव्या •पडल्या •होत्या
•शेताजवळच्या •खड्डा •खड्ड्यात
•पत्र्याचे •पाण्याने •त्याच्या
•मोकळ्या •पिंपळावरचा •फळीच्या
•झाल्यावर •तळलेल्या •भज्यांच्या
•ठेवलेल्या •फळीच्या •त्यांना
•त्यांच्या •पिंपळाच्या •पाण्यात
•युक्ती •संध्याकाळी •पुन्हा
•दुसऱ्या •फस्त •आश्चर्य
•त्यांना •घ्यायचे •संध्याकाळी
•पडायच्या •फळीच्या •स्वारीवर
•त्यांचा •मोठ्या •त्यांच्यापैकी
•प्रत्येकाने •खाल्ली •पुढच्या
•भेटलेल्या
------------------------------------------------------
10 आमचा शब्दकोश
•गोष्ट •गोष्टीतले •शब्द
•त्याच्या •शब्दपट्ट्या •मीनाच्या
•पौष्टिक •फळ्यावर •वेगळ्या
•क्रमाने • रोहनच्या •किल्ला
•शब्दांचा •म्हणाल्या •सृष्टी
•हद्द
----------------------------------------------------
11 स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा
•ग्रामस्वच्छता •स्वच्छ •ठेवण्याच्या
•गोष्ट •जन्म •वऱ्हाडात
•आपल्या •कष्ट •ज्याला
•पद्धत •काबाडकष्ट •असंख्य
•दुःख •दारिद्र्य •नव्हते
•व्यसनामुळे •लोकांच्या •भल्यासाठी
•राबणाऱ्या •चांगल्या •गोष्टी
•सांगितल्या •आपल्या •शब्दाला
•आपल्यासाठी •कष्टते •म्हणून
•कष्ट •त्यांच्यात •एकोणतिसाव्या
•सग्यासोयऱ्यांचा • त्याग •विश्व
•त्याबद्दल •त्यांची •डोक्यावर
• शुभ्र •चांदीच्या •स्वच्छ
•धिप्पाड •नमस्कारासाठी •त्यांच्याजवळ
•त्यांना •सोडल्यानंतर •कुणाच्या
•गाडग्यात •चिंध्या •घातल्या
•पांघरलेल्या •फक्त •उश्याला
•त्याने •म्हणावे •माझ्या
•द्या •कुऱ्हाड •ढलप्या
•व्हावे •पत्ता •आत्ता
•ध्यास •त्यांचा •गाडगेबाबांच्या
•झिम्मड •आरतीच्या •सद् गुण
•त्यांचे •म्हणणे •म्हणायचे
•माझ्या •आपल्यातच •त्याला
•गावेच्या •शहराच्या •वस्तीत
•तुम्ही •स्वतः •महाराष्ट्रातल्या
•कुठल्याही •तुम्हाला •व्हा
•स्वतः •कष्टून •बांधल्या
•नद्यांवर •उघडल्या •सदावर्ते
•महाविद्यालय •अन्न •वस्त्र
•वसतिगृहे •दुष्काळ •अन्नान्न
•द्यायचे •गरजेच्या •वस्तू
•व्हायच्या •व्हायची •त्यांनी
•त्यांचा •रंजल्या •गांजलेल्यांची
-----------------------------------------------------
12 प्रवास कचऱ्याचा
•स्वच्छतेविषयीचा •तुम्ही •अभ्यासला
•इयत्ता •शिकवणाऱ्या •उपक्रम
•तिसरीच्या •वर्गातल्या •लख्ख
•पुठ्ठे •रद्दी •डब्यात
•फळांच्या •दुसऱ्या •सांगितल्या
•होत्या •प्रश्न •फळांच्या
•तुम्हाला •म्हणाल्या •करण्याचं
•प्रत्येक •प्रकारच्या •कचऱ्याचा
•आश्चर्य •डब्यात •त्याचं
•त्याचा •कुठे •यांच्यापासून
•तुम्हाला •त्यांचा •पुन्हा
•वेगवेगळ्या •शोभेच्या •वस्तू
•डब्या •पेन्सिली •त्याचा
•पुन्हा •म्हणाल्या •कचऱ्याचा
•सडलेल्या •कचर्यातून •पडणाऱ्या
•कचऱ्याचं •उत्तम •म्हणजे
•त्याचे •पुन्हा •वस्तू
•म्हणाली •वेगवेगळ्या
----------------------------------------------------
१३. प्रकाशातले तारे तुम्ही
•तुम्ही •तुम्हा •आनंदाच्या
•जन्म •उद्याच्या
----------------------------------------------------
14 खजिना शोध
•त्यामध्ये •वस्तू •वेगवेगळ्या
•चिठ्ठ्यामध्ये •त्या •चिठ्ठी
•आल्या • म्हणाल्या •आंब्यापासून
•ओढ्यापासच्या •सगळ्या •आम्ही
•म्हणून •तिथल्या •आल्याबरोबर
•म्हणाली •आम्ही •शाळेमागच्या
•वडाच्या •तेवढ्यात •म्हणजे
•चिठ्ठी •वडाच्या •झाडाच्या
•हाताच्या •त्यामुळे •खिचडीच्या
•तांदळाच्या •त्यामागची •आम्ही
•तेव्हा •व्हरांड्यातून •केंद्रप्रमुख
•असाव्या •आल्या •त्यांनी
•आम्ही •आंब्याकडे •तेवढ्यात
•बसच्या •आम्हीपण •सगळ्यांना
-------------------------------------------------
१५. सुट्टीच्या दिवसात
•सुट्टीच्या •व्हावे •उन्हातही
•अद्भुत •मळक्या •विटक्या
•वस्तूंवरती •शक्ती •सुट्टीमध्ये
•आठवड्या
----------------------------------------------------
१७.रानपाखरा
•ठिपक्यांची •भास्कर •सुस्वर
•तुझ्यासारखे •बिऱ्हाडी •सख्या
•मजेशीर •होड्या •खोड्या
•एवढेच •तात्पुरती •चिमण्या
•सगळ्यांनाच •दुसऱ्या •गेल्या
•थोड्या •दूरच्या •कामगारांच्या
• त्यांच्या •नेत्यांना •इच्छापूर्तीच्या
• रस्ता •प्यायला •म्हटला
•सापळ्यात •तेव्हा •तुम्ही
•त्याच्या •सगळ्यांना •पुन्हा
•घराबाहेरच्या •सायलीच्या •त्या
•खिडकीच्या •पट्टीवर •होड्या
•बिछान्यावर •आमच्याजवळ •माझ्या
•तुम्हाला •कागदाच्या •केलेल्या
•अक्रोडाच्या •टरफलांच्या •योग्य
•तुमच्यासाठी •पाण्यात •त्यांना
•वाऱ्यानं •त्या •स्वयंपाकघरातून
• स्वतः •घ्या •झाल्या
• डोलकाठ्या •झालेल्या •काड्या
•पेटीतल्या •ठेवल्या •होत्या
•काढल्या •काड्यांना • म्हणजे
•घट्ट •आपल्या •बनवल्या
•होत्या •त्याही •नव्हेत
•कळल्यावर •म्हणा •तेवढ्यात
•त्याला •म्हणून •पाण्याने
•त्यांना • म्हणून •म्हणाला
•झाल्या •तुम्ही •जास्तीचं
•तुम्हाला •तिच्यातून •थोड्याच
•साऱ्या •मोठ्या •नेल्या
•पाण्यात •चांदण्यांच्या •होडयांचा
• मस्त •अकराव्या • किनार्यावर
•गेल्यावर •त्यांनी •स्वतः शी
•म्हणाला
--------------------------------------------------
सुगी
•काट्यातून •खट्टे •मिठ्ठे
•हरभऱ्याची •ओल्या
----------------------------------------------------
२०.एक भारतीय संशोधक
•तेव्हा • हुज्जत •खाल्लीस
•म्हणून •शंकरच्या •गोष्ट
•त्याच्या •तेव्हापासून •प्रसिद्ध
•डॉक्टर •जन्म •पारतंत्र्याचा
•प्रत्येक •शास्त्रीय •त्याला
•स्थान •नव्हते •परिस्थितीत
•आयुष्यात •क्रांती •ज्याच्यासाठी
•स्वप्न •इंग्लंडमधील •शास्त्रीय
•स्पर्धा • हव्या •त्या
•सारख्याच •वस्तू •येण्याची
•त्यात •काढणाऱ्यास •यांच्या
•वाचण्यात •पाठवण्याची •त्यांनी
• इंग्लंडला •आश्चर्य •सर्व श्रेष्ठ
•त्यांना •स्पर्धेत •शास्त्रज्ञांनी
•उल्लेख •न्यायमूर्ती •कृष्ण
•प्रोत्साहन •जाण्यास. •इंग्लंडला
•डोक्यात •आलेल्या •कल्पना
•त्याप्रमाणे •पाहण्याची •तेव्हाची
•गोष्ट •अंतरावरच्या •तिच्या
•पद्धतीने •ठोक्यांच्या •कल्पना
•प्रत्यक्षात •वयाच्या •एकोणतीसाव्या
•शुद्ध •करण्याचे •जळकण्यास
•स्वाभाविक •प्रवृत्ती •कलाकौशल्याकडेही
•घोकंपट्टीचा •मनस्वी •इंग्लंडमध्ये
•प्रामुख्याने •छपाईच्या •राहिल्यावर
•महायुद्धात •पहिल्या •करण्यात
•साठाव्या •न्यूयॉर्कमध्ये •संस्थांतर्फे
•त्यांचा •सत्कार •करण्यात
•केल्याबद्दल •सन्मानपूर्वक •पदव्या
•देण्यात •आल्या •जगप्रसिद्ध
•आफ्रिकेशी •युद्ध •स्वयंचलित
•काढण्याची •करण्याचे
---------------------------------------------------
२१.दोस्त
•दोस्त •व्हायचो •पान्हा
•आम्ही •झाल्यावर •त्याला
•आम्ही •डिग्रीच्या •सारख यात
•जायचा •त्याच्यासाठी •कोवळ्या
•माझ्याकडे •जेव्हा
----------------------------------------------------
२२.मधमाशीने केली कमाल
•कष्ट •मुंग्याही •शेतकऱ्याकडे
•त्याला •म्हणाली •कष्ट
•शेतकऱ्याचे •मुंगीच्या •शेतकऱ्याकडून
•फुलातल्या •दिल्या •कावळ्याला
•स्वतःही •त्यातल्या •खाल्ल्या
•पुढच्या •खाण्यासाठी • ठेवल्या
•आल्या •त्या •कावळ्याच्या
•घरट्यात •ठेवल्या •कावळ्याने
•पाहिल्या •म्हणाला •अंड्याबरोबर
•घरट्यात •उचललेल्या • दिल्या
•पाहिल्या •शेंड्यावर •प्रत्येक
•शेंड्यावरून •करण्यास •व्हावे
• खड्डा •गड्यांनो •घालण्यासाठी
•माझ्याच्याने •म्हणाली •घातल्या
•रुजल्या •त्याला •वाऱ्यावर
---------------------------------------------------
२३.रमाई भिमराव आंबेडकर
•जन्म •रत्नागिरी •जिल्ह्यातील
•तालुक्यातील •त्यांच्या •परिस्थिती
•अत्यंत •यांच्याशी •त्यांचा
•त्यांचे •मॅट्रिक •राहण्यास
•शिष्यवृत्ती •प्राप्त •तेव्हा
•स्वभाव •दृढनिश्चयी •स्वाभिमानी
•कर्तव्यनिष्ठ •स्वसुखात्यागी •होत्या
•स्थितीतही •त्यांनी •कष्ट
•अनुपस्थितीत •त्यांच्या •तिच्या
•त्यांचे •उत्तम •हाल-अपेष्टातही
•अभ्यासात •गोष्ट •त्यांनी
•भवितव्य •यांच्यासह •स्वतःला
•वाट्याला •गेल्या •कारुण्याची
•त्यांच्यासमोर •डगमगल्या •दुर्लक्ष
•अन्याय •अत्याचार •मानसन्मान
•हक्क •न्यायाचा •परिस्थितीत
• व्यवसायात •राज्यघटना •अध्यक्ष
•राज्यघटनेचे •शिल्पकार •बहिष्कृत
•स्थापना •स्वावलंबन •स्वाभिमान
•आत्मोद्धारासाठी •शिक्षणसंस्थाही •अन्नधान्याचा
•नव्हता •सोन्याच्या •बांगड्या
•दिल्या •त्यातून •धान्य
•आवश्यक •व्यवस्था •पुन्हा
•पुढच्याही •अन्नधान्य •वाचल्याने
•कारुण्याचा •सगळ्यांनी •दलितांच्या
•झाल्या •वृत्ती •स्वप्ने
•कुटुंबाच्या •समाजाच्या •उज्वल
• स्वप्नांना •साकारण्यासाठी •त्या
•झगडल्या •जिद्द
--------------------------------------------------
२४.ट्रॅफिक दादा
•आम्हाला • छोट्यांचा •तुमच्या
•ब्रेक •तेव्हा •पार्किंग
•नक्कीच •दुरुस्ती
----------------------------------------------------
२५.चित्रे
•झाल्यावर •मला •मोठ्या
•रस्त्यावर •म्हणून •बघ
•सोप्यावर •खुर्चीवर •गमतीच्या
•पुष्कळ •वस्तू •होत्या
•तांबड्या •मेणबत्त्या •घड्याळ
•निळया •हिरव्या •मण्यांचा
•पत्र्याच्या •साऱ्यात •स्वच्छ
•त्याचीच •थोडयाच •इतक्यात
•आत्ताच •थोड्या • तेव्हा
•हत्तीचं •त्याच्या • हत्तीपेक्षा
•मोठ्यात •हत्तीची •असल्यामुळे
•म्हणाली •नव्हे •आश्चर्य
•सगळ्यांना •पडल्यामुळे •बगीच्या
•गुडघ्यापर्यंतच्या •त्यापुढील •पुष्कळशा
•उभ्या •त्यांच्यात •म्हणजे
•मागच्या •नसल्यामुळे •घ्यावे
•तेव्हा •सुरकुत्या •म्हणाली
•तिच्याकडे •काड्याप्रमाणे •स्कर्ट
•डोक्यातून •तिच्या •वेण्या
•दोन्ही •दप्तर •त्यावर
•आत्ताच •गाडग्यासारखं •तुझ्या
•दुसऱ्या •पायावरसुद्धा •त्याला
•पुन्हा •जाण्यासाठी •बिम्मने
•गुडघ्याखाली •आल्या •फुटल्याप्रमाणे
•पावलांच्या •बोटांच्या •पुन्हा
•नव्हे. •मोठ्याने
---------------------------------------------------
२६. रोपटे
•पप्पू •घ्या •तुमच्या
•आमच्या •म्हणाली •राज्य
• त्यावर •पप्पूने •माझ्यावर
•शिवाशिवीच्या •धावण्यास •तिच्या
•शिवण्यासाठी •पुन्हा •तिच्याजवळ
•त्याच्यावर •चिडचिडया •स्वभावाचा
•घेण्यास •त्याच्या •वागण्यामुळेच
•त्याला •नव्हते •बट्ट्याबोळ
•म्हणून •माझ्यावर •राज्य
•त्याच्यामागे •सगळ्यांचा •माझ्यावर
•घ्यायला •सगळ्यांना •पुढच्या
•घ्यायचं •तेवढ्यात •आपल्याच
•शाळेच्या •लावलेल्या •रोपट्याचावर
•त्याचा •चुकल्याचा •मोडल्याचे
• पप्पूचा •आपल्याकडून •म्हणाला
• माझ्याकडून •रुपयावर •नव्हते
• पायसुद्धा •हिम्मत •नव्हती
•थोडीसुद्धा •नव्हतं •तुझ्याकडून
•घ्यावी •तेव्हा •उद्या
•वाढवण्याची •देण्यासाठी •करण्याची
•घ्यायला •स्वीकारले •मुलांच्या
•रोपट्याच्या •बदल्यात •नव्हते
•उत्साहाने •तुम्हाला •आल्यामुळे
•गोष्ट •पप्पूकडून •स्वतः
No comments:
Post a Comment