DAILY EDUCATION

Tuesday, March 1, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी विषय कला आणि संगीत

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी 








विषय कला आणि संगीत

• चित्राचे विविध प्रकार जलद व अचूक ओळखतो.

• सजावटीसाठी आवश्यक असे सर्व घटक व बाबी स्पष्ट करतो.

• एकदा ऐकलेले गीत जसेच्या तसे सादर करतो.

• वस्तू विषयाचे योग्य विश्लेषणासह वर्गीकरण करतो.

• छोट्या-छोट्या अभिनयाच्या गमती करून इतरांना हसवितो.

• हस्ताक्षर सुंदर मोत्या प्रमाणे ठळक काढतो.

• चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत सहभाग असतो.

• चित्रकलेत फारच रुची घेतो.

• आकर्षक चित्रे काढतो.

• संवाद कौशल्य उत्तम आहे. 

• कथा सांगताना प्रत्येक भाव अचूक व्यक्त करतो.

• नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध मुद्रांची नावे अचूक व स्पष्ट सांगतो.

• नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या नृत्य प्रकाराची नावे अचूक व स्पष्ट सांगतो.

• माती काम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृती स्पष्ट व नेमक्या शब्दात मांडतो. 

• चित्राचे विविध प्रकार ओळखतो व माहिती देतो. 

• सुचविलेल्या कामासाठी आवश्यक सर्व साधने उपयोगा सहित सांगतो.

• नाटकाची पुस्तके वाचतो.

• कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घेतो.

• देहबोलीचा खूपच सुंदर रीतीने वापर करतो.

• सर्वांना उपयोगी वस्तू बाबत माहिती देतो.

• प्रत्येक कार्यक्रमात, उपक्रमात स्वतःहून सहभाग घेतो.

• मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृतीची प्रत्येक पायरी समजून घेतो.

• सुचविलेल्या विविध कलाकृतींची अचूक माहिती सांगतो व उदाहरणासह स्पष्ट करतो.

• सजावटीसाठी आवश्यक सर्व घटकांची जलद नावे सांगतो.

• पाहिलेल्या व्यक्तींच्या हुबेहूब नकला करतो.

• परिसरातील फेरीवाल्यांच्या नकला करतो. 

• पाहिलेल्या चित्रातील नृत्यातील उणीवा दाखवतो

• योग्य हावाभावा सह संवाद कौशल्यपूर्ण रीतीने साधतो.

• सुचविलेल्या कवितेचे, गीताचे साभिनय कृतीयुक्त सादरीकरण करतो.

• सुचविलेल्या मातीच्या वस्तू तयार करून आकर्षक रंगात रंगवतो.

• आयोजन केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो. 

• सांस्कृतिक कार्यक्रमाचे नेतृत्व करतो. 

• शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतो.

• सुचविलेल्या मातीच्या सुंदर सुंदर वस्तू तयार करून त्यांना रंग देतो.

• सुचविलेल्या विषयावर अतिशय सुंदर रीतीने रेखाटन करतो.

• संवाद व नक्कल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी सुंदर उदाहरणे व दाखले देऊन सांगतो.

• नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध मुद्रांची माहिती सांगतो.

• नृत्य प्रकारची माहिती जलद व अचूक सांगतो.

• चित्रात सुंदर रंग भरतो.

• रंग काम अतिजलद पण उत्कृष्ट करतो.

• दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे सर्वांपेक्षा विशेष वस्तू निर्माण करतो.

• सुचविलेल्या प्रसंगाचे योग्य कृती व हावभाव युक्त सादरीकरण करतो.

• संवादाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो. 

• हातांच्या मुद्रा हालचालींचे अतिशय मनमोहक प्रात्यक्षिक करतो. 

• शालेय सुशोभन करताना कोणते चित्र कोठे लावावे याबाबत मार्गदर्शन करतो.

• शालेय सुशोभन करताना सुंदर चित्रे काढून भिंतीवर लावतो.

• दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करून वापर करतो.

• दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो

• सराव करताना अगदी रममाण होऊन करतो.

• स्वतः नेतृत्व करून इतरांना मदत व मार्गदर्शन करतो.

• माती पासून सुंदर व सुबक खेळणी तयार करतो.

• आवाजात ओहकता ठेवून बोलतो.

• पुस्तकातील गीतांना, कवितांना चाली लावून म्हणतो.

• मातीकाम विशेष मन लावून आकर्षक करतो.

• सुबक रांगोळी काढतो. 

• रांगोळीत कोणते रंग भरावे याविषयी मित्रांसोबत चर्चा करतो.

• कागद काम करताना नीटनेटकेपणा व व्यवस्थितपणा जाणवतो.

No comments:

Post a Comment