DAILY EDUCATION

Saturday, March 5, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली विषय कला आणि संगीतक







• गोल, लंबगोल, त्रिकोणी, चौकोनी ठिपक्यांची नक्षी काढतो. 

• विविध प्रकारच्या ठिपक्याद्वारे रेखांकन करतो.

• तुटक, आडवी-उभी, तिरपी अशा विविध प्रकारच्या रेषा काढतो.

• रेषांचे रेखाटन करतो.

• गायन-वादन करतो.

• बडबडगीते ताला सुरात गातो.

• अक्षरगीत,समूहगीत म्हणून दाखवतो.

• विविध प्रकारच्या बडबड गीतांचा संग्रह करतो.

• मानवी शरीराची आकृती पाहून अवयवांची नावे सांगतो.

• शरीराच्या मुक्त हालचाली करून दाखवतो.

• परिसरातील प्राणी पक्षी यांच्या कृतींचे निरीक्षण करतो.

• परिसरातील प्राणी पक्षी यांच्याप्रमाणे हालचाली करतो.

• शरीराच्या विविध हालचालीतून आनंद मिळवितो.

• कागदाचे विविध प्रकार समजावून घेतो. 

•कागद फाडण्याची कृती करून दाखवतो.

• योग्यप्रकारे सांगितल्याप्रमाणे कागदाच्या घड्या घालतो.

• विविध प्रकारच्या ठिपक्याची ओळख करून घेतो.

• परिसरातील वस्तूंची चित्रे पाहून नावे सांगतो.

• वस्तूंची चित्रे काढतो.

• राष्ट्रगीताचे तालासुरात गायन करतो.

• समूहगीत, राष्ट्रगीताचे सामूहिकरत्या व वैयक्तिकरित्या गायन करतो.

 •शिर व मानेच्या हालचाली करून दाखवितो.

• स्वराचे गायन करून दाखवतो.

• माती शिल्पांची नावे सांगतो.

• माती शिल्पाच्या नमुन्यांचे निरीक्षण करतो.

• माती पासून वळ्या तयार करतो.

• माती पासून मणी तयार करून दाखवतो.

• माती व पाणी मिसळून चिखल तयार करतो.

• मण्यांची माळ तयार करतो.

• सोप्या वस्तूचे रेखाटन करून दाखवतो. • बॉल, बॅट अशा सोप्या वस्तूंचे रेखाटन करतो. 

•आकड्याचे गीत तालासुरात म्हणतो. 

• लोकगीते गायन करतो.

• पायाभूत हालचालींची ओळख करून घेतो.

• प्राण्यांच्या हालचालींची कृती करतो. 

• पक्ष्यांच्या हालचाली करून दाखवतो. 

• पक्ष्यांप्रमाणे आवाज काढून दाखवतो.

• विविध प्राण्यांचे आवाज काढून दाखवतो.

• प्राणी पक्ष्यांचे आवाज काढून स्वतःचे अनुभव सांगतो.

• कागद योग्य आकारात फाडून दाखवतो.

• कागदाच्या विविध वस्तू तयार करतो. 

•नक्षीकाम सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांची नावे सांगतो.

• रेषावर आधारित नक्षीकाम करून दाखवितो.

• ठिपके जोडून चित्र पूर्ण करतो.

• स्वतःच्या कुटुंबाची माहिती सांगतो.

 •कुटुंबातील प्रसंगाचे वर्णन करतो.

 •गोल, त्रिकोणी-चौकोनी आकाराच्या वस्तूंची नावे सांगतो.

• कल्पना चित्र काढून दाखवतो. 

• अन्य माध्यमाचे शिल्प पाहून नावे सांगतो. 

• सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांची नावे सांगतो.

• कागद चिकटवून सजावट करतो. 

•निरुपयोगी वस्तू पासून उपयोगी वस्तू तयार करतो.

• लोकगीत तालासुरात गातो.

• लोकगीताचे अभिनयासह गायन करतो.

• लहान प्रसंगाचा वाचिक अभिनय करून दाखवतो.

• लहान प्रसंगाचे वर्णन करतो.

• माती पासून सोप्या आकारातील वस्तू तयार करून आणतो.

 • नृत्याचा तक्ता पाहून नावे सांगतो.

• एका पायाच्या उड्या मारण्याची कृती करतो.

• बडबड गीतांचे अभिनयासह गायन करतो.

 •पायाभूत हालचाली करतो.

• कल्पना चित्र रेखाटतो.

• पक्ष्यांवर आधारित कल्पना चित्र रेखाटतो. 

•प्राण्यांचे रेखाटन करतो.

• गीताचे अभिनयासह सादरीकरण करून दाखवितो.

• पाठ्यपुस्तकातील कवितावर आधारित कृती करतो.

• टाकाऊ वस्तूंची नावे सांगतो.

• सपाट पृष्ठभागावर सजावट करतो.

• टाकाऊ वस्तू चिकटवून सजावट करून आणतो.

• विद्यार्थी शिक्षक यातील संवाद सादर करतो. 

• कुटुंबातील आई-वडील यांच्यातील संवाद सांगतो.

 • कुटुंबात होणाऱ्या सर्व संवादाबद्दल स्वतःचे अनुभव सांगतो.

 •नक्षी कामासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची नावे सांगतो.

• मुद्रा तंत्राचा वापर करून सजावट करतो. 

•कोलाज तंत्राचा वापर करून सजावट करतो.

• नैसर्गिक गोष्टी हवा,वीज असे आवाज काढून दाखवतो. 

• पाठ्यपुस्तकातील लहान प्रसंग सांगतो. 

• पाठ्यपुस्तकातील लहान प्रसंगाचे वर्णन करतो.

• परिसरातील एखाद्या प्रसंगात बाबत स्वतःचे अनुभव सांगतो.

• प्रसंगाचे वाचिक अभिनय करून दाखवतो. 

• कागदाचे शिल्प तयार करतो. 

• कागदाच्या वस्तूंची नावे सांगतो.

• कुटुंबातील व्यक्तींच्या नकला करून दाखवितो.

• प्राण्यांच्या नकला करून दाखवितो.

• वर्ग नाट्यासाठी लागणाऱ्या साहित्याची नावे सांगतो.

• पडद्याची कृती करतो.

No comments:

Post a Comment