का खा गा घा चा छा जा झा त्रा
टा ठा डा ढा णा ता था दा धा ना
पा फा बा भा मा या रा ला वा
शा षा सा हा ळा क्षा ज्ञा
• आजा आबा आणा आशा आज्ञा
• काका काळा काम काना काठ
कापा कान
• खाट खार खास
• गाल गाव गाळ
• घाम घार घाट घात घास
घाण घाव घडा
• चार चहा चाक चला चावा
• छान छाया छापा
• जागा जादा जाड
• झाड झारा झगा
• त्रास त्राण
• टाच टाक टाका
• ठसा ठाव ठाम ठार
• डास डाक डाव डावा डबा
• ढाल ढाका
• ताट तार ताप तवा ताजा
ताक
• थाप थाट
• दार दादा दावा दास दादा
दाम
• धाक धार धाम
• नाक नवा नाव नात
• पाठ पाय पास पहा पान
• फार फासा फास फळा
• बाबा बाळ बाक बाप बघा
• भात भार भास भाला भाव
• मासा मामा मास मान
• यात्रा याक यान
• राजा राम रास राऊ
• लाथ लाव लाल लाला
• वाघ वाट वात वारा वास
• शाप शान शाम शाळा
• ससा साप सार साल सात सहा
• हवा हात हाव हार
• ज्ञान ज्ञात
• आकाश आडवा आरसा आवाज
• कापड कागद कावळा
• गाढव गाजर
• चमचा चपला
• तलाव तलवार
• नारळ नगारा नवरा
• पाळणा पागल
• बाजार
• भारत भाकर
• राक्षस रामराम
• वानर वासर
• शहाणा
• साखर
• जनावर
No comments:
Post a Comment