DAILY EDUCATION

Thursday, March 3, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता सातवी विषय भूगोल

 







•चंद्राच्या गतीचे परिणाम लिहितो.

• चंद्राची स्थिती आकृतीवरून स्पष्ट करतो.

 •अधिक्रमण याविषयी माहिती लिहितो.

• ग्रहण एक खगोलीय घटना यावर चर्चा करतो.

• चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये समजावून घेतो.

• खग्रास व खंडग्रास ग्रहण स्पष्ट करतो.

 •चंद्रग्रहण कसे होते याची आकृती काढतो.

• सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये सांगतो.

• चंद्राच्या गती विषयी माहिती मिळवितो.

• सावलीचा प्रयोग समजावून घेतो.

• दिनदर्शिका, वृत्तपत्र किंवा आंतरजालाच्या साह्याने सूर्योदय व सूर्यास्त यांच्या वेळा नोंदवतो.

 •भरती ओहोटीचे प्रकार समजावून घेतो.

• भरती-ओहोटीच्या परिणामाचा तक्ता तयार करून वर्गात लावतो.

• सागरी किनाऱ्याला भेट देतो.

• लाटेची रचना समजून घेतो व नोंद घेतो. 

•भरती-ओहोटीची माहिती स्पष्ट करतो.

 •प्रदेशाची उंची व हवेचा दाब यांची माहिती समजावून घेतो.

• हवेचा दाब ही संकल्पना स्पष्ट करून घेतो.

• हवेचा दाब स्पष्ट करणारा प्रयोग करतो.

 •सागरी लाटांपासून वीजनिर्मिती कशी केली जाते याची आंतरजालावर माहिती मिळवितो.

• ग्रहीय वारे या विषयी माहिती स्पष्ट करतो.

• स्थानिक वाऱ्याची माहिती मिळवितो. 

•हवेच्या दाबाचे कोण कोणते परिणाम होतात ते सविस्तर लिहितो.

• हवेचे तापमान कमी झाले तर हवेच्या दाबावर कोणता परिणाम होईल याविषयी चर्चा करतो.

• भूपृष्ठावरील पट्ट्यांची माहिती स्पष्ट करतो.

• दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने का वाहतात यावर चर्चा करतो.

• वारा निर्मितीचा प्रयोग करतो.

• कटिबंध, ग्रहीय वारे यांच्या सुबक आकृत्या काढतो.

• तापमान व हवा दाब यातील सहसंबंध स्पष्ट करतो.

• आवर्त वारे याविषयीची माहिती समजावून घेऊन परिणाम लिहितो.

• खारे व मतलई वारे यांची माहिती मिळवितो. 

•आपल्या परिसरात आढळणाऱ्या अन्नपदार्थप्रकार, वस्त्र प्रकार व निवारा प्रकार यांची यादी बनवतो.

• जैवविविधते विषयी माहिती समजावून घेतो.

• जैवविविधते विषयी माहिती संकलित करतो.

•मोसमी प्रदेशाची स्थान, विस्तार, हवामान, मानवी जीवन, प्राणी जीवन यांच्या विषयी माहिती लिहितो.

• विविध प्रदेशाचे स्थान, विस्तार, हवामान यांचा तक्ता तयार करतो.

• विविध प्रदेशाचे नैसर्गिक वनस्पती, प्राणी जीवन व मानवी जीवन यांचा तक्ता तयार करतो.

• जैविक घटकांची माहिती सविस्तर लिहितो.

 •भूमध्यसागरी प्रदेशाची माहिती स्पष्ट करतो.

 •सूर्याचे दक्षिणायन व उत्तरायण स्पष्ट करतो.

•शेती पूरक व्यवसायांची यादी तयार करुन त्यांची माहिती लिहितो.

 •पृथ्वीच्या परिवलनाची सविस्तर माहिती लिहितो.

• ऋतू विषयी माहिती समजून घेतो.

• ऋतूंची चित्रासह यादी तयार करतो.

• ऋतुचक्र दर्शविणारी आकृती काढून ऋतुचक्राचा सजीवांवर कोणता परिणाम होतो हे स्पष्ट करतो.

• कुक्कुटपालनाची माहिती सांगतो.

•मत्स्यपालना विषयी माहिती मिळवितो.

• पशुपालन व गुरे पालनाची माहिती स्पष्ट करतो.

 •विविध पशूंची चित्रे गोळा करून कार्य लिहितो.

• पारंपरिक शेती व आधुनिक शेती यातील फरक सांगतो.

• शेतीला पूरक प्राणी व अवजारांची चित्रासहीत माहिती संग्रहित करतो.

 • आयनदिन व विषुवदिन यांची सविस्तर माहिती लिहितो.

• भूरूपांची चित्रे गोळा करून माहिती संकलित करतो.

• भूपृष्ठाची प्रतिकृती तयार करतो.

• बटाट्याच्या कापाद्वारे भूपृष्ठाच्या संकल्पना व पर्वत दाखवतो.

• मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी बनवितो.

• रेषाकृती वस्तीची चर्चा करतो.

• केंद्रीय वस्तीची वैशिष्टे सविस्तर पणे लिहितो.

• मानवी वस्त्या यांचे प्रमुख आकृतिबंध व त्यामागचे कारण यांची माहिती समजावून घेतो.

• गाव व शहर यातील फरक समजावून घेतो. 

•विखुरलेल्या वस्ती विषयी माहिती मिळवितो.

• परिसरातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेताला भेट देऊन माहिती मिळवतो.

• विविध चित्रे पाहून मानवी वस्ती कोठे होऊ शकेल व कारणे यावर चर्चा करतो.

• शेतीचे प्रकार समजावून घेऊन त्यावर चर्चा करतो. 

•कृषी पर्यटनाची माहिती मिळवून कृषी पर्यटनाचे फायदे सांगतो.

No comments:

Post a Comment