DAILY EDUCATION

Wednesday, March 2, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता सातवी विषय मराठी



 




• पाठातील कठीण शब्दांचा अर्थ सांगतो.

 कविता ऐकून त्यानुसार कृती करतो.

• कविता योग्य चालीत तालासुरात म्हणून दाखवतो.

• कवितेतील चित्राचे स्वतःच्या शब्दात वर्णन करतो.

• कवितेतील ओळीचा अर्थ स्पष्ट करतो .

• पाठातील चित्राचे निरीक्षण करून प्रश्न विचारतो.

• कथेचे प्रसंगानुरूप वाचन करतो.

• मजकुराचे स्पष्टीकरण करतो. 

• शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची माहिती संकलीत करतो.

• शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची नावे व चित्र यांचा तक्ता तयार करतो. 

• परिसरातील ऊस कामगार विषयी माहिती मिळवितो. 

• वर्तमानपत्रे, मासिके यामध्ये असलेल्या विविध कथांचा संग्रह करतो. 

• पाठातील मजकुराचे प्रकट वाचन करून दाखवतो.

• अहिराणी बोली भाषेतील उतारा योग्य उच्चारासह वाचतो. 

• ब्रीदवाक्य याविषयी माहिती मिळवितो. 

• ब्रीदवाक्यांचा संग्रह करतो.

• दिलेल्या वाक्यांचे प्रमाण भाषेत लेखन करतो.

• विरामचिन्हासह  लेखन करतो.

• संवादाचे वाचन करतो.

• घरातील निरुपयोगी वस्तूंचे उपयोगी वस्तूत रूपांतर करतो. 

• घरातील जुन्या भांड्यांची चित्रे काढून ती रंगवतो.

• श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यातील निसर्गातील फरक स्वतःच्या शब्दात लिहितो.

• बालकवींच्या निसर्ग कविता मिळवितो.

• बालकवींच्या निसर्ग कवितांचा संग्रह करतो.

• कवितेचे अभिनयासह गायन करतो. 

• मक्यापासून कोणकोणते पदार्थ केले जातात याची यादी करतो. 

• आवडणाऱ्या थोर व्यक्तींची माहिती मिळवितो.

• नेत्यांची माहिती व चित्रे यांचा प्रकल्प तयार करतो.

• पिकांवर संशोधन केलेल्या शास्त्रज्ञांची माहिती सचित्र मिळवतो व चिकट वही तयार करतो.

• कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांचा तक्ता तयार करतो

• मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करतो.

• आवडत्या मित्र मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश तयार करतो.

• मराठी भाषेचे महत्व जाणून घेतो.

• आवडत्या सणांची नावे लिहितो.

• मराठी भाषेचे वैशिष्ट्य सांगतो.

• चित्राबद्दल स्वतःचे मत प्रकट करतो.

• पाठातील कठीण शब्दांचा अर्थ शोधून लिहितो.

• विविध वाक्प्रचारांचा संग्रह करतो. 

• वाक्प्रचारांचा तक्ता तयार करतो.

• पाठातील विनोदी प्रसंग सांगतो. 

• पाठाचे मुकवाचन करतो.

• परिच्छेदाचे अनुलेखन तसेच श्रुतलेखन करतो

• थंडीच्या प्रकाराची वैशिष्ट्ये लिहितो.

• टीव्हीवरील आवडणाऱ्या प्राणी जीवन विषयक कार्यक्रमाची यादी तयार करतो.

• पाठातील शब्दासाठी समानार्थी विरुद्धार्थी शब्द शोधून लिहितो.

• विविध जातींच्या कुत्र्या विषयी माहिती मिळवितो.

• वाक्प्रचार आणि अर्थ यांचा तक्ता तयार करतो. 

• माझा आवडता प्राणी या विषयावर निबंध लेखन करतो.

• समुद्रकिनारा लाभलेल्या राज्यांची नावे सांगतो. 

• पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी तयार करतो. 

• पु. ल. देशपांडे यांच्या विषयी इंटरनेटवर माहिती मिळवितो.

• पाठातील जोडाक्षर युक्त शब्दाचे लेखन करतो.

• पाठातील कठीण शब्द शोधतो. 

• गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या सेवाभावी संस्थांची आंतरजालावरून माहिती मिळवतो.

• चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहितो. 

• सैनिकांविषयी माहिती मिळवितो.

• सीमेवर काम करणाऱ्या सैनिकांची मुलाखत घेतो. 

• उताऱ्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करतो

• आवडता छंद या विषयावर निबंध लिहितो.

• चित्र पाहून चित्राचे स्वतःच्या शब्दात वर्णन करतो.

• पाठातील संवादाचा अर्थ स्पष्ट करतो.

• विविध उदाहरणांद्वारे वाक्प्रचार ओळखतो.

• स्वतःच्या वाक्यांमध्ये म्हणीच वापर करतो.

• पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे सांगतो. 

• कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधतो.

• पक्षी व प्राण्यांच्या घरांची नावे सांगतो. 

• कवितेतील आवडलेल्या ओळीचे गायन करतो.

• संगणक हाताळण्याची कृती करून दाखवतो.

• मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व स्पष्ट करतो.

• पाण्याचा काटकसरीने वापर कसा करावा याविषयी मित्रांसमवेत चर्चा करतो.

• पाठातील उताऱ्याचे श्रुतलेखन करतो.

• पाण्याचा दुष्काळ यावर निबंध लेखन करतो. 

• मानवाचे धन व निसर्गाचे धन यातील फरक स्पष्ट करून सांगतो. 

• अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी काय कराल या विषयी माहिती लिहितो. 

• कुपोषण एक समस्या या विषयी झालेल्या चर्चेत सहभागी होतो. 

• महाराष्ट्रातील संत कवयित्रींची नावे सांगतो.

• विविध प्रकारच्या संतांची चित्रे मिळवतो व माहिती लिहितो.

• संतवाणी या ओळीचा अर्थ स्पष्ट करतो.

• संतवाणीचे अभिनयासह गायन करतो.

• समाजसुधारकांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो.

•  नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विषयी आंतरजालावरून माहिती मिळवतो.

• महर्षी कर्वे विषयीची माहिती सविस्तरपणे लिहितो. 

• पूर्वीच्या व आत्ताच्या मल्लखांबाच्या प्रकारचा तक्ता तयार करतो.

• पाठात आलेल्या म्हणी शोधतो.

No comments:

Post a Comment