के खे गे घे चे छे जे झे त्रे
टे ठे डे ढे णे ते थे दे धे ने
पे फे बे भे मे ये रे ले वे
शे षे से हे ळे क्षे ज्ञे
एक आहे कडे केस मेघ
खेळ केळ केर तेल ठेव
देश पेज पेरू नेम पेटी
पेढे फेस पेला बेटा बेत
मेळा मेण वेडा रेघ वेळ
वेल वेणी वेणू शेत शेण
उजेड अरेरे केशव केशर
खेळाडू जेवण चेहरा ढेकूण
टेबल देऊळ नेहमी बेरीज
बेडूक रेशीम बाहेर लेखणी
शेगडी लेझीम शेजारी शेपूट
एकवीस एकादशी केळेवाडी
केरसुणी खेळगडी चुरमुरे
शेतकरी देखरेख
No comments:
Post a Comment