DAILY EDUCATION

Monday, September 5, 2022

इयत्ता पहिली Spot the difference

• To find the similarity in two pictures.

• To find the difference in two pictures.









• पहिल्या चित्रात मुलगा🚶🏃‍♀️ पुढे आहे तर दुसऱ्या चित्रात मुलगी 🏃‍♀️🚶पुढे आहे.


• पहिल्या चित्रातील चेंडूचा रंग केशरी व निळा आहे तर दुसऱ्या चित्रातील चेंडूचा रंग केशरी🏀 आहे.


•पहिल्या चित्रात एक पक्षी 🐥आहे तर दुसऱ्या चित्रात चार 🐥🐥🐥🐥पक्षी आहेत.


•पहिल्या चित्रातील फुलपाखरू 🦋कळी🌷 जवळ आहे तर दुसऱ्या चित्रातील फुलपाखरू🦋 फुलाजवळ🌹मुलाच्या पायाजवळ आहे.


•पहिल्या चित्रात कळ्या🌷 आहेत तर दुसऱ्या चित्रात उमललेली फुले🌹 आहेत.

 

•पहिल्या चित्रात मुलीच्या मागे एकच झाड🌳 आहे तर दुसऱ्या चित्रात एकूण तीन🌳🌳🌳 झाडे आहेत.




No comments:

Post a Comment