DAILY EDUCATION

Friday, October 14, 2022

प्रकल्प 1ली ते 8 वी मराठी







*संग्रहात्मक*

•बियांचा संग्रह 

•मण्यांचा संग्रह 

•पानांचा संग्रह

•समानार्थी शब्दांचा संग्रह 

•विरुद्धार्थी शब्दांचा संग्रह 

•म्हणींचा संग्रह

•वाक्प्रचारांचा संग्रह 

•शब्दकोड्यांचा संग्रह 

• लेखन नियम

•अवांतर वाचन व त्यावरील सारांशाचा संग्रह

•वर्तमानपत्रातील गोष्टींच्या कात्रणांचा संग्रह 

•देशभक्तीपर गीतांचा संग्रह 

•बडबड गीतांचा संग्रह 

•कवितांचा संग्रह 

•भक्ती गीतांचा संग्रह

श्लोकांचा संग्रह 

•सुविचार व त्यांचा अर्थ यांचा संग्रह 

•स्फूर्ती गीतांचा संग्रह 

•प्रार्थनांचा संग्रह

•संतांच्या चित्रांचा संग्रह

•कवी व कवयित्रींच्या चित्रांचा संग्रह 

•लेखक व लेखिका यांच्या नावाचा व चित्रांचा संग्रह

•थोर व्यक्तींच्या नावांचा संग्रह

•जोड शब्दांचा संग्रह 

•जोडाक्षर युक्त शब्दांचा संग्रह 

•संवाद संग्रह 

•विविध पदावरील लोकांच्या मुलाखतींचा संग्रह उदा. डॉक्टर, शेतकरी, सैनिक, सरपंच 

•दिनविशेष संग्रह

•सार्वजनिक ठिकाणांच्या सुविचाराचा संग्रह 

•संवाद संग्रह मुलाखत संग्रह 

•अंतराळवीरांच्या चित्रांचा संग्रह 

•खेळांच्या नावांचा संग्रह

•खेळाडूंच्या नावांचा संग्रह

•रस्त्यांच्या नावाचा संग्रह 

•राष्ट्रीय सण माहिती संग्रह 

•धार्मिक सण माहिती संग्रह 

•मान्यवरांच्या पत्रांचा संग्रह 

•पशुपक्षी घरे यांच्या नावाचा संग्रह 

•विविध कारागिरांच्या मुलाखतीचा संग्रह

•विविध व्यावसायिकांच्या मुलाखतीचा संग्रह 

•पाठ्यपुस्तकातील वर्तमान काळातील वाक्यांचा संग्रह 

•पाठ्यपुस्तकातील भविष्यकाळातील वाक्यांचा संग्रह 

•पाठ्यपुस्तकातील भूतकाळातील वाक्याचा संग्रह 

•पुस्तकातील स्त्रीलिंगी शब्दांचा संग्रह

•पुस्तकातील पुल्लिंगी शब्दांचा संग्रह 

•दैनंदिन जीवनातील एक वचन, अनेकवचनी शब्दांचा संग्रह 

•बँक, आरोग्य केंद्र, पोस्ट, शेती, अवजारे परिसरातील वस्तूंचे माहिती संकलन 

•सण, जयंती, उत्सव इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन व  कार्यवाही माहिती संकलन

•भित्तिपत्रके तयार करणे 

•शब्दचित्र संग्रह करणे

•पत्रांचा संग्रह

•निबंध संग्रह

•खेड्यातील देखावा चित्र संग्रह

•शहरातील देखावा चित्र संग्रह 

•गणपती उत्सवाचे फोटो संग्रह 

•अपरिचित शब्दांचा संग्रह चित्र

•शब्दकोश तयार करणे

No comments:

Post a Comment