प्रार्थना
देवा तुझे किती
देवा तुझे किती |सुंदर आकाश सुंदर प्रकाश | सूर्य देतो
सुंदर चांदण्या | चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर | पडे त्याचे
सुंदर ही झाडे | सुंदर पाखरे किती गोड बरे | गाणे गाती
सुंदर वेलींची | सुंदर ही फुले तशी आम्ही मुले | देवा, तुझी

No comments:
Post a Comment