DAILY EDUCATION

Thursday, February 10, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता सहावी विषय भाषा

 **भाषा 




• कवितेचे हावभावासहित गायन करतो.

• कवितेचा आशय स्पष्ट करतो. 

• कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून त्यांची यादी बनवतो.

• गीताचे वैयक्तिक गायन करतो.

• पाठ्य चित्राचे निरीक्षण करून प्रवास केलेल्या वाहनांची माहिती लिहितो. 

• माहीत असणाऱ्या वेगवेगळ्या भाषेतील वर्तमानपत्रांच्या नावांची यादी तयार करतो. 

• इंटरनेटच्या साह्याने डॉक्टर कलाम यांची माहिती गोळा करून संग्रहित करतो 

• वाचलेल्या पुस्तकांची यादी बनवतो.

• आवडलेल्या पुस्तकातील मजकूर लिहून ठेवतो.

• अब्दुल कलाम यांची माहिती सांगतो.

• सायकल चालवण्याचे फायदे सांगतो.

• सायकल शिकताना आलेले अनुभव वर्गात कथन करतो. 

• सायकलचे वर्णन करतो.

• कवितेला चाल लावण्याचा प्रयत्न करतो.

• गवतफुलाच सुंदर चित्र रेखाटतो.

• गवतफुले व इतर फुले यांचे निरीक्षण करून त्यातील साम्य व भेद लिहितो.

• पाठात आलेले राजूचे गुण समजून घेऊन इतरांना सांगतो. 

• दुसऱ्यांना मदत करणाऱ्या लोकांचे अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो. 

• सैनिकाचे वर्णन करतो.

• कारगिल युद्धाची माहिती मिळवतो.

• सैनिकाच्या विषयी माहिती मिळवतो. 

• सैनिकाची मुलाखत घेतो. 

• सैनिक सीमेवर कशा प्रकारे लढतात याचे वर्णन करतो.

• परमवीर चक्रा विषयी माहिती मिळतो. 

• परमवीर चक्र मिळालेल्या व्यक्तींच्या नावाची यादी तयार करून वर्गात लावतो. 

• परमवीर चक्र पदकाचे डिझाईन काढतो.

• आईचे सुंदर शब्दात वर्णन करतो.

• कवितेचा आशय स्पष्ट करतो.

• कवितेचे स्वतःच्या शब्दात रूपांतर करतो. 

• दिलेल्या विषयावर सुंदर निबंध लिहून आणतो.

• दिलेल्या विषयावर योग्य आरोह अवरोहात बोलतो.

• वारली चित्रकलेची माहिती गोळा करतो.

• महाराष्ट्रात आदिवासी कोणकोणत्या कला जोपासतात याविषयी माहिती मिळवतो.

• व्याकरणाचे नियम समजावून घेतो. 

• वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात या विषयी माहिती सांगतो. 

• महाराष्ट्रातील आदिवासी लोक जीवनाविषयी माहिती मिळवतो. 

• इंटरनेटच्या साह्याने आदिवासी जमाती विषयी माहिती मिळवतो व संग्रह करतो.

• फुलांचे महत्त्व स्पष्ट करून उपयोग सांगतो.

• शिक्षणाचे महत्त्व जाणून नव्या पिढीला पूर्वजांनी दिलेले विचार जाणून घेतो.

• यमक जुळणाऱ्या शब्दांची यादी बनवतो.

• फुलझाडांची लागवड कशी करावी हे सांगतो.

• फुलांचे चित्र काढतो. 

• विविध फुलांच्या नावाची यादी करून वर्गात लावतो. 

• शास्त्रज्ञांविषयी माहिती मिळवितो.

• पाठातील संवादाचे नाट्यीकरण सादर करतो.

• प्रयोगशाळेत असणाऱ्या विविध साहित्याची यादी बनवतो. 

• कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणते शोध लावले आहेत याचा तक्ता तयार करून वर्गात लावतो.

 • घरातील विद्युत उपकरणे वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सांगतो.

 • चित्राचे निरीक्षण करून मजकुराचे वाचन करतो.

 • अपघात टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याची यादी बनवतो.

 • विजेची बचत करण्यासाठी कोणते उपाय योजना करता येतील याविषयी माहिती सांगतो.

• सूर्य उगवण्याच्या वेळाची माहिती करून घेतो.

• आवडणाऱ्या निसर्गाचे वर्णन करतो.

• कवितेच्या ओळींचा अर्थ स्वतःच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो. 

• शब्दसमूहात कोणते शब्द लपलेले आहेत ते शोधतो.

• सूर्योदय आणि सूर्यास्त या विषयीची माहिती छान प्रकारे सांगतो. 

• बाल सभेत धीटपणे अनुभव कथन करतो.

• बाल सभेचे नियोजन करतो. 

• बालसभा व्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमाची यादी बनवतो. 

• साधी ट्रेन व मेट्रो ट्रेन यांमधील भेद स्पष्ट करतो.

• वाहनांचे वर्णन असणाऱ्या कविता शोधतो आणि त्यांचा संग्रह करतो.

• मेट्रोची विविध वैशिष्टे सांगतो.

• मेट्रोचे वर्णन स्वतःच्या भाषेत सांगतो. 

• विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची यादी बनवतो.

• पाठाचे विविध पात्र समजावून घेऊन त्याचे नाट्यीकरण करतो. 

• पाठातील वाक्प्रचार यांची यादी बनवतो.

• म्हणींची यादी बनवतो. 

• समानार्थी शब्दांची यादी बनवतो. 

• विरुद्धार्थी शब्दांची यादी बनवतो. 

• पाठात आलेले विनोदी वाक्य शोधतो व लिहितो. 

• कडुलिंबाच्या झाडाचे चित्र काढून त्याला छान रंग देतो. 

• पाठातील प्रत्येक पात्राचे उचित व हाव भावासहित वाचन करतो. 

• कोणकोणत्या प्लास्टिकचा वापर पुन्हा करता येईल यावर चर्चा करतो. 

• दिलेल्या विषयावर संवाद तयार करतो. 

• ओला कचरा व सुका कचरा यामधील वर्गीकरणाचा तक्ता तयार करतो.

• कुस्ती विषयी माहिती गोळा करतो.

• कुस्ती विषयी माहिती सांगतो. 

• कुस्ती विषयी माहिती लिहितो. 

• कुस्तीतील खेळाडूंची यादी बनवून वर्गात लावतो.

• आवडणाऱ्या खेळाविषयी सविस्तर माहिती लिहितो. 

• क्रिकेटपटूंच्या नावाची यादी तयार करतो.

• क्रिकेटपटू व त्यांनी केलेली कामगिरी याविषयीची यादी तयार करतो. 

• तांदळाच्या विविध जातींची माहिती मिळवितो.

 •तांदूळ या धान्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात याविषयी सांगतो 

•श्रमाचे महत्व स्पष्ट करतो 

•कवितेतील कठीण शब्द व त्यांचा अर्थ याची यादी तयार करतो 

• पत्रलेखन कसे लिहावे याविषयी माहिती सांगतो.

• पत्राचे विविध नमुने जमा करतो.

•सहलीवेळी किंवा भेटीदरम्यान पाहिलेल्या किल्ल्याचे वर्णन करतो. 

• अंधश्रद्धा व त्यांचे निर्मूलन याविषयी माहिती मिळवितो. 

• अंधश्रद्धा निर्मूलन विषयी घोषवाक्य तयार करतो.

• पाण्याची बचत याविषयी घोषवाक्य तयार करतो.

• रोजनिशी लिहितो. 

• वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो. 

• पाठ्यचित्राचे वर्णन स्वतःच्या शब्दात करतो.

• थोर विचारवंत यांचे विचार या विषयीची माहिती वर्गामध्ये सांगतो. 

• पाठातील आशयावर आधारीत नाट्यीकरण करतो.

• मराठी भाषेची महती स्पष्ट करतो.

•विविध संतांविषयी माहिती मिळवितो. 

• संतांची चित्रे व त्यांची माहिती यांची यादी तयार करतो. 

• संतांची माहिती लिहा तक्ता तयार करून वर्गात लावतो

No comments:

Post a Comment