DAILY EDUCATION

Friday, March 4, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता सातवी विषय शारीरिक शिक्षण

 







• सहकाऱ्यासह विविध हालचाली करतो.

• विविध साहित्यांचा वापर करून हालचाली करतो.

• विविध दिशांनी व गतीने येणाऱ्या वस्तूला अडवतो.

• साहित्य व सहकारी यासोबत विविध पद्धतीने फेकणे, पास करणे, झेल होऊ न देणे,झेल घेणे इत्यादी हालचाली करतो.

• बँडवर हालचालीचे प्रात्यक्षिक सादर करतो.

• जागा बदलत करावयाच्या विविध हालचालींची कृती करतो. 

• हालचालीचे एकत्रीकरण करून जागा बदलचे कौशल्य करून दाखवितो. 

• एका जागी करावयाच्या व जागा बदलत करावयाच्या कौशल्याचे एकत्रीकरण करतो.

• तोल सांभाळण्याचे प्रात्यक्षिक करतो.

• विविध साधनांवर हालचाली करताना तोल सांभाळतो. 

• शरीराच्या विविध स्थितीतील जमिनीवर विना साहित्य व सहसाहित्य तोल सांभाळतो.

• दैनंदिन व्यायामात सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगतो.

• सूर्यनमस्कार करून दाखवतो.

• सूर्यनमस्कार या व्यायाम प्रकाराची पद्धत कृतीसह सांगतो. 

• ए बी सी ड्रिलचे प्रात्यक्षिक करून दाखवितो.

• ए बी सी ड्रिल मध्ये सहभागी होतो.

• ए बी सी ड्रिलचे प्रकार व पद्धती शोधून सराव करतो.

• ए बी सी ड्रिलक्या विविध प्रकारांची चित्रे गोळा करतो.

• उत्तेजक व्यायामाचा सराव करतो.

• उत्तेजित व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवतो.

• उत्तेजक व्यायाम प्रकाराची नावे सांगतो.

• गतिरोध मालिका वरील प्रात्यक्षिक करतो.

• गतिरोध मालिकेत असलेल्या विविध कौशल्या विषयी सांगतो.

• काठीण्य पातळीत वाढ केलेली गतिरोध मलिका पार करून दाखवतो. 

• अडथळ्याची संख्या वाढलेली गतिरोध मालिका पार करतो. 

• धाडसी व्यायामाची माहिती लिहितो.

• धाडसी व्यायामात घ्यावयाची दक्षता सविस्तरपणे सांगतो.

• धाडसी व्यायाम प्रकाराची नावे मिळवितो.

• तालबद्ध व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवतो. 

• तालबद्ध व्यायामाची कृती करतो.

• तालबद्ध व्यायाम प्रकाराचे स्वरूप समजावून घेतो.

• तालबद्ध व्यायाम प्रकाराची नावे सांगतो.

• पूरक खेळाची यादी सविस्तरपणे सांगतो.

• विशेष व्यायामाचा सराव करून दाखवतो.

• पोषक व्यायामाच्या विविध कृती करतो.

• पोषक व्यायाम प्रकाराची नावे सांगतो. 

• पूरक खेळ प्रात्यक्षिक करतो.

• मुख्य खेळाची कौशल्यावर आधारित पूरक खेळ खेळतो.

• मुख्य खेळातील चित्रे पाहून खेळाची नावे सांगतो.

• मानवंदनाचे प्रात्यक्षिक करतो.

• कवायत संचलनाचे प्रात्यक्षिक करतो.

• दहिने चल, तेज चल, आगे बढ, पीछे मूड आज्ञांच्या कृती करतो.

• कवायत संचलनातील आज्ञाची ओळख करून घेतो.

• विशेष व्यायामाचा सराव करतो.

• शाळेत अंतरकू ल पद्धतीने घेतलेल्या स्पर्धेत सहभागी होतो. 

• व्यायामाच्या स्पर्धांमधून खेळाचा आनंद मिळवितो.

• स्पर्धा आयोजनाचे महत्त्व लिहितो.

• व्यायामाच्या विविध स्पर्धेत सहभागी होतो.

• कबड्डी, खो - खो, खेळा वर आधारित परावर्तित खेळ खेळतो.

• विविध खेळाचे नियम समजावून घेतो.

• विविध खेळ व त्यांचे नियम यांचा तक्ता तयार करतो.

• अंतर कूल पद्धतीतून सुदृढतेचे जाणीव निर्माण करतो.

• शारीरिक क्षमता समजावून घेतो. 

• प्राणायामाचे महत्व समजावून घेतो

• प्राणायामाची कृती करतो.

• शुद्ध क्रियेचे फायदे सविस्तरपणे सांगतो.

• विविध प्रकारच्या मुद्रा सविस्तरपणे सांगतो.

• आसनांची नावे सांगतो.

• विविध प्रकारच्या सणांची चित्रे मिळवितो व चिकट वही तयार करतो.

• धनुरासन, वृक्षासन याविषयी सविस्तर पणे माहिती लिहितो.

• प्राणायामात योगाची स्थिती कशी असते याची कृती करतो.

• शरीराच्या विविध अवयवांचे महत्त्व सांगतो. 

• शरीराच्या सांधे या भागाची माहिती सांगतो.

• मानवी शरीराच्या आकृती वरून अवयवांची नावे सांगतो.

• आहारातील विविध पदार्थांविषयी सांगतो.

• संतुलित आहाराचे महत्त्व सांगतो. 

• शरीराच्या विविध अवयवांचे उपयोग लिहितो.

• स्वच्छता आणि मानव यांचा सहसंबंध स्पष्ट करतो. 

• वैयक्तिक स्वच्छतेची विविध साधने सांगतो. 

• किशोरावस्थेतील स्वच्छतेची जाणीव व वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून घेतो.

• आरोग्य व सवयी यांचा परस्पर संबंध समजावून घेतो.

• वाईट सवयी वरील विविध उपाय लिहितो.

• शारीरिक मानसिक व विविध संस्था वर होणारे उत्तेजक द्रव्यांचे दुष्परिणाम सांगतो.

• वाईट सवयींची यादी तयार करतो.

• वाईट सवयींची नावे सांगतो.

• विश्रांती व झोप यांचा आरोग्याशी असलेला संबंध सांगतो.

• स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्याचे महत्त्व सांगतो.

• खेळानुसार पादत्राणांच्या प्रकाराची ओळख करून घेतो.

• क्रीडांगणात पोषाखाचे महत्त्व समजावून सांगतो.

• विविध खेळ आणि त्यात वापरण्यात येणारे पोशाख यांचा तक्ता तयार करतो.

• क्रीडांगणाची स्वच्छता करताना मदत करतो. 

• क्रीडांगण स्वच्छतेचे महत्त्व समजावून घेतो.

• मैदानावर साहित्याचा वापर करून दाखवतो.

• साहित्याचा योग्य वापर न करण्याचे दुरुपयोग स्पष्ट करतो.

• मुख्य खेळाची यादी तयार करतो.

• मैदान सुरक्षिततेचे महत्त्व सविस्तरपणे सांगतो.

• मुख्य खेळ कसे खेळायचे ते समजावून घेतो.

• मुख्य खेळाच्या चित्राचा तक्ता तयार करतो. 

• प्रथमोपचाराची गरज का आहे हे समजावून घेतो.

• प्रथमोपचार पेटीच्या उपयोगाचे महत्त्व सांगतो.

• क्रिडांगणाची आखणी कशी करावी ते सांगतो.

• मुख्य खेळाच्या चित्राचा तक्ता तयार करतो

• शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतो.

• खेळाची यादी तयार करतो.

No comments:

Post a Comment