DAILY EDUCATION

Thursday, March 3, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता सातवी विषय कला व संगीत

 






•शालेय जीवनावर आधारित प्रसंगाचे वर्णन करतो. 

•परिसरातील दैनंदिन प्रसंग, सण-समारंभ इत्यादींचे निरीक्षण करतो.

• स्नेहसंमेलन प्रसंगाचे चित्र काढतो. 

•स्नेहसंमेलनातील प्रसंगाची माहिती लिहितो.

 •निसर्गातील निरनिराळे घटक, झाडे, प्राणी, पक्षी यांच्या रंगाचे निरीक्षण करतो.

 •वर्तमानपत्रे, रद्दी कागदापासून भौमितिक आकार कापतो.

•भौमितिक आकारापासून संकल्प चित्र तयार करतो.

 •विविध भौमितिक आकार काढतो.

• अलंकारिक आकार काढतो

• विविध चित्रात आवश्यक असणाऱ्या रेषांची माहिती देतो. 

•रेषांच्या विविध प्रकारांची माहिती देतो.

• गुंतावळ्याची रेषा समजावून घेतो व काढतो.

• मुक्त हालचालीचे सादरीकरण करतो.

 • मुक्त हालचालींची माहिती सांगतो.

•  संस्कार गीतांच्या नृत्याचे सादरीकरण करतो. 

•संस्कार गीताद्वारे सामाजिक जनजागृती करतो.

 •नृत्त्य संरचना समजून घेतो.

• समूह गीतांचा, चित्रांचा संग्रह करतो. 

•राष्ट्रभक्तीपर गीताचे गायन करतो.

• संस्कार गीतातील आशय समजावून घेतो.

• माती पासून विविध वस्तू तयार करतो.

 •मातीपासून मानवाकृती बनवितो. 

• उठाव शिल्पांची माहिती सांगतो. 

•उठाव शिल्पांची माहिती लिहितो.

• माती कामासाठी योग्य माती तयार करून घनाकृती आकार तयार करतो.

• परिसरातील विविध वस्तूंचे नमुने पाहतो. 

•आकारापासून संकल्प चित्र तयार करतो. 

•नैसर्गिक व भौमितिक आकार आवडीप्रमाणे रचना करतो.

• विविध प्रकारच्या रेषा समजावून घेऊन रेषा काढतो.

 •कल्पना चित्र रेखाटतो. 

•कल्पना चित्रांचे रेखाटन प्रात्यक्षिकाद्वारे करतो. 

•परिचित कथा, लोककथा ,साहसकथा गोष्टीतील काल्पनिक प्रसंगाचा संग्रह करतो.

 •पाठ्यपुस्तकातील गोष्टींचे वाचन करतो.

•पाठ्यपुस्तकातील व इतर गोष्टींचे गटागटाने संवाद विरहित सादरीकरण करतो.

 •नाट्यात येणाऱ्या विविध पायाभूत हालचाली सविस्तरपणे सांगतो.

 •प्रोजेक्टरच्या सहाय्याने नृत्य हालचाली दाखवतो. 

•अभिनय गीतावर नृत्य करतो.

• शास्त्रीय नृत्यशैलीचा परिचय करून घेतो.

• नृत्य शैलीनुसार वेशभूषा वाद्यांची माहिती लिहितो. 

•वाद्यांचे चित्र संग्रहित करून माहिती लिहितो. 

•वाद्याची ओळख करून घेतो व माहिती लिहितो.

• वाद्यांचे प्रकार व वाद्यांची प्रकारानुसार यादी बनवितो. 

•रागातील विशेष अलंकारातून राग स्वरूप समजावून घेतो.

• विविध चित्रे काढून त्यात रंग काम करतो.

• मानवनिर्मित व दैनंदिन व्यवहारातील वस्तूंचे निरीक्षण करतो.

 • अभिनयाविषयी माहिती सविस्तरपणे सांगतो.

 •पाठ्यपुस्तकातील कवितांचे हावभावसह वाचन करतो.

• कवितांचे अभिनय सहवाचन करतो.

• दैनंदिन वापरातील वस्तूंची चित्रे काढतो.

• बागकाम व शेती कामासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी बनवतो.

• विविध वस्तू चित्रांचा संग्रह करून चिकट वहीत चिकटवतो. 

•विविध वस्तू चित्रांचा संग्रह करतो. 

•वस्तूंचे सुसंगत रेखाटन करून रंग भरतो.

•वस्तू समूहाचे रेखाटन करतो.

 •कागदा पासून विविध वस्तू तयार करतो. 

•भेटकार्ड बनवितो.

• विविध कागद कापून सराव करतो.

 •व्यंगचित्र रेखाटना विषयी सविस्तरपणे सांगतो. 

•विविध व्यंगचित्रांचा संग्रह करतो.

 •व्यंगचित्रकार या विषयी माहिती संग्रहित करतो. 

•वर्ग स्तरावर अक्षर लेखन स्पर्धेत सहभागी होतो.

 •विविध सुविचाराचे लेखन करतो.

• विविध सुभाषितांचा संग्रह करतो.

• सुविचार संग्रह करुन रोज एक सुविचार फलकावर लिहितो.

• फलकावर ठळकपणे अक्षरे काढतो. 

•नाट्यछटा आणि एकपात्री यातील फरक समजावून घेतो. 

•एकपात्री नाटक करतो.

 •सादरीकरणाचे निरीक्षण करतो

• सामाजिक विषयावर आधारित प्रसंगाचे नाट्य सादर करतो.

• रसाच्या विविध प्रकारांची उदाहरणासहित माहिती देतो.

• रौद्ररस व विररसाची माहिती लिहितो.

 •प्रत्यक्षरीत्या रंगमंचावर नाटकाचे सादरीकरण करतो.

 •रंगमंचाविषयी सविस्तर माहिती लिहितो. 

•रंगमंचाची ओळख व माहिती समजावून घेतो. 

•नाट्य प्रसंगानुरूप जाहिरातीच्या प्रकाराचा कल्पकतेने वापर करतो. 

•गावातील प्रेक्षणीय स्थळांचे चित्र काढतो.

• गाव व इतिहास यांचा संबंध सांगतो.

•भेटकार्ड शुभेच्छापत्र बनवितो. 

•व्यंगचित्र असणारी भेटकार्ड तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी बनवितो.

 •भेटकार्ड, शुभेच्छापत्र बनविण्याची कृती सांगतो.

• कलात्मक स्थळांची माहिती मिळवितो. 

•जिल्ह्यातील वैशिष्टपूर्ण स्थळे शोधतो व त्यांची चित्रे गोळा करतो.

•परिसरातील गायकाची मुलाखत घेतो.

• विविध रागाची माहिती गोळा करतो.

 •ध्वनिफितीच्या माध्यमातून मालकंस रागाचे गाणी ऐकतो.

• त्रिमित वस्तू परिचय करुन माहिती देतो.

 •शिल्पाचा परिचय सांगून माहिती देतो.

• ऐतिहासिक चित्रांचा संग्रह करतो.

•कलेचा इतिहास सविस्तरपणे सांगतो.

•ऐतिहासिक वास्तूंची माहिती मिळवितो. 

•आपल्या संस्कृतिक कलात्मक वारशाचे संवर्धन करण्याचे उपाय सुचवतो.

• नेपथ्याचा परिचय करून घेतो. 

•अभिनय गीतांवर प्रात्यक्षिक सादर करतो.

• पार्श्वसंगीताचा साठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याची यादी करतो. 

•विविध कलाकारांची चित्रासहित माहिती गोळा करतो.

• परिसरातील कलावंतांची यादी बनवितो.

• स्थानिक कलाकारांची माहिती करून घेतो.

• देशभक्तीपर गीत समूहात, वैयक्तिक म्हणतो. 

•वादनातील  विविध वाद्ये यांचा परिचय करून घेतो.

No comments:

Post a Comment