•नाण्यांचा नोटांचा संग्रह
•भौमितीक आकारानुसार विविध वस्तूंचा संग्रह
•इयत्तानुसार विविध सम संख्यांचा संग्रह
•इयत्तानुसार विविध विषम संख्यांचा संग्रह
•कमी जास्त, लहान मोठा तुलनात्मक चिन्ह वापराचा उदाहरण संग्रह
•पाढे संग्रह
•बेरीज सरावासाठी शाब्दिक उदाहरणांचा संग्रह
•वजाबाकी सरावासाठी शाब्दिक उदाहरणांचा संग्रह
•गुणाकार सरावासाठी शाब्दिक उदाहरणांचा संग्रह
•भागाकार सरावासाठी शाब्दिक उदाहरणांचा संग्रह
•चढता उतरता क्रम असलेल्या उदाहरणांचा संग्रह
•विस्तारित रूपांची मांडणी असलेल्या उदाहरणांचा संग्रह
•देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्यांचा संग्रह
•देवनागरी व रोमन संख्या रूपांतरणांचा संख्या संग्रह
•आंतरराष्ट्रीय संख्या व रोमन संख्या रूपांतरणाचा संग्रह
•अर्धा पाव पाऊण मीटर रूपांतर उदाहरण संग्रह
•अर्धा, पाव, पाऊण किलोग्रॅम रूपांतर उदाहरण संग्रह
अर्धा पाव पाऊण लीटर रूपांतर उदाहरण संग्रह
अपूर्णांक अंश छेद वाचन उदाहरण संग्रह
पदावलीस सरळ रूप द्या उदाहरण संग्रह
No comments:
Post a Comment