DAILY EDUCATION

Friday, February 10, 2023

इयत्ता 1 ते 8 प्रकल्प इतिहास भूगोल

 









इतिहास 

➡️ छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती संकलित करा. 

➡️ शिवाजी महाराज आणि त्यांचे अष्टप्रधान मंडळ याविषयीची माहिती संकलित करून त्यांचे कार्य सांगा. 

➡️ विविध देशाच्या ध्वजा विषयी माहिती मिळवा.

➡️ विविध देशाच्या ध्वजांच्या चित्रांचा संग्रह करा.

➡️ जुन्या नाण्यांचा संग्रह करा.

➡️ थोर नेत्यांच्या चित्रांचा संग्रह व माहिती संकलित करा.

➡️ संतांची चित्रे व माहिती संकलित करा. 

➡️ समाजसुधारकांची चित्रे व त्यांची माहिती संकलित करा.

➡️ भारतातील समाज सुधारक महिलांची माहिती व चित्र संग्रह करा. 

➡️ थोर महिलांच्या चित्रांचा संग्रह, माहितीचे संकलन करा

➡️ अश्मयुगीन अवजाराविषयी माहिती मिळवा. 

➡️ अश्मयुगीन देवदेवतांची प्रतिकृती संग्रह करा. 

➡️ अश्मयुगीन खेळण्याची प्रतिकृती संग्रह करा.

➡️ भारतातील राज्य व राजधानी यांची यादी करा 

➡️ शिवचित्रांचा संग्रह करा

➡️ वाहतूक साधनांची प्रतिकृती

➡️टेलिफोन, मोबाइल, टीव्ही इत्यादी दळणवळणांच्या साधनांची माहिती संकलित करा

➡️ भारतात विविध क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्या भाषा विषयी माहिती मिळवा

➡️ भारतातील राज्य व त्यांच्या भाषा यांची यादी करा 

➡️ अश्मयुगीन मानवाच्या कामाची माहिती मिळवा 

➡️ अश्मयुगीन हत्याराविषयी माहिती मिळवा 

➡️ शिवरायांच्या बालपणातील घटनांची यादी करा

➡️ शिवकालीन गडकोट किल्ले यांची चित्रे व माहिती संग्रह करा

➡️ शिवाजी महाराजांच्या जीवन क्रमाचे सचित्र संग्रह करा 

➡️ शिवकालीन नकाशा विषयी माहिती संग्रह करा

➡️ शिवकालीन वस्तूंची माहिती संग्रह करा 

➡️ अश्मयुगीन व्यवसायिकांची माहिती संग्रह

➡️ वेगवेगळे आकार असणारे दगड गोळा करणे

➡️ वाद्य, नृत्य, गायन प्रकारची प्रसंग प्रतिकृती 

➡️ चाकांचा वापर केला जाणाऱ्या वस्तू, यंत्रे विषयी माहिती संग्रह

➡️ दळणवळणाच्या साधनांची माहिती संकलित करा. 

➡️ स्थानिक स्वराज्य संस्थेविषयीची माहिती संकलित करा. 

➡️ ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो त्याविषयी माहिती मिळवा

➡️ नगरपालिकेचा कारभार कसा चालतो त्याविषयी माहिती मिळवा

➡️ महानगरपालिकेचे प्रमुख सदस्य व त्यांची कार्य याविषयी माहिती मिळवा 

➡️ लोकसभा आणि त्याचे कार्य याविषयी माहिती मिळवा 

➡️ राज्यसभा आणि त्यांची कार्य याविषयी माहिती संकलित करा 

भूगोल 


➡️ हातमाग व यंत्रमागासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरांची यादी करा.

➡️ महाराष्ट्रातील विविध भागात घेतल्या जाणाऱ्या पिकांची यादी करा

➡️ महाराष्ट्रात विविध भागात प्रसिद्ध असलेल्या खाद्यपदार्थांची यादी करा

➡️ महाराष्ट्रातील विविध भागातील वेशभूषा यांच्या चित्रांचा संग्रह करा

➡️ परिसरातील पिके व हंगाम याविषयी माहिती मिळविणे

➡️ गावच्या पाणीपुरवठा विषयीची माहिती संग्रहित करा 

➡️ गावच्या बाजाराला भेट द्या. विविध वस्तूंची यादी तयार करा.

➡️विविध कारागीर व उद्योगी लोकांची मुलाखत

➡️आदिवासी लोकगीतांचा संग्रह करा

➡️महाराष्ट्र पठार चित्रे माहिती व कात्रणे संग्रह

➡️ पश्चिम घाट चित्र माहिती व कात्रणे संग्रह

➡️ कोकण किनारपट्टी चित्रे माहिती व कात्रणांचा संग्रह करणे 

➡️ जिल्हावार आढळणारी खनिजे यांचा चित्र संग्रह करा

➡️ विविध कडधान्यांचा संग्रह करा. 

➡️ जिल्हावार पीक उत्पादने सूची

➡️ जिल्हावार फळे, भाजीपाला, मसाला पदार्थ सूची करा 

➡️ महाराष्ट्रातील वीज केंद्र माहिती, कात्रणे यांचा संग्रह करा.

➡️ महाराष्ट्रातील औष्णिक केंद्रांची यादी तयार करा. 

➡️ महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्राची यादी तयार करा.

➡️ महाराष्ट्रातील अणूविद्युतकेंद्रांची माहिती संकलित करा

➡️ जंगली वृक्षांची माहिती चित्रे व कात्रणे यांचा संग्रह 

➡️ शंख शिंपले यांचा संग्रह करा

➡️ ठिबक सिंचन विषयक माहिती संकलित करा

➡️ तुषार सिंचनाविषयी चित्रे व माहिती कात्रण संग्रह करा

➡️ परिसरातील उद्योगांची माहिती व प्रकार याविषयीची माहितीचा संग्रह करा

➡️ वाहतुकीच्या साधनांचा चित्र संग्रह करा

➡️ सूर्यमाला चित्र माहिती कात्रण यांचा संग्रह करा

➡️ सदाहरित वने असणारी जिल्हे यादी व वृक्षसूची

➡️ पानझडी वने असणारी जिल्हा यादी व वृक्षसूची संग्रह करणे 

➡️ महाराष्ट्रातील नद्या व धरणे यांच्या नावाचा तक्ता तयार करणे

➡️ परिसर भेट - कारखाना, मंदिर, जलशुद्धीकरण केंद्र

➡️ शेतीचे दोन हंगाम व त्या हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांची यादी करा 

➡️ खडक व खडकांचे प्रकार याविषयी माहिती संग्रहित करा 

➡️ विविध भूरूपे आढळणाऱ्या ठिकाणांची माहिती संग्रह करा 

➡️ विविध जलरूपे व त्यांच्या ठिकाणांची माहिती संग्रह करा 

➡️ सम हवामान असणाऱ्या ठिकाणांची माहिती संग्रह करा 

➡️ पृथ्वीचे चित्र व कात्रणे यांचा संग्रह करा 

➡️ वनस्पतीची नावे व त्यांचे गुणधर्म यांची माहिती संग्रहित करा 

➡️ औषधी वनस्पतींची माहिती कात्रणे व चित्र यांचा संग्रह करा

➡️ विविध देशांच्या नकाशांचा संग्रह करा 

➡️ भारतातील विविध राज्य व त्या राज्यांची वेशभूषा यांच्या चित्रांचा संग्रह करा 

➡️ शहरी लोकजीवन विषयी सचित्र माहिती व कात्रण संग्रह करा 

➡️ ग्रामीण लोकजीवन विषयी सचित्र माहिती व कात्रण संग्रह 

➡️पारंपरिक शेती पद्धती विषयी सचित्र माहिती व कात्रण संग्रह 

➡️ अपारंपारिक शेती विषयी सचित्र माहिती व कात्रण संग्रह 

➡️ भारतात साजरा केल्या जाणाऱ्या विविध सणाविषयी सचित्र माहिती व कात्रण संग्रह 

➡️ राज्य,प्रशासकीय विभाग यांची वैशिष्ट्ये चित्र माहिती संग्रह 

➡️ ग्रामीण जीवन व शहरी जीवन यातील फरक दर्शविणारी माहिती संग्रह








No comments:

Post a Comment