DAILY EDUCATION

Saturday, March 4, 2023

प्रकल्प विज्ञान इयत्ता पहिली ते आठवी

 प्रकल्प विज्ञान 








➡️परिसरातील सजीव - निर्जीव यादी व चित्र संग्रह करणे 

➡️वनस्पतींच्या चित्रांचा संग्रह 

➡️विविध वनस्पतींच्या नावाची यादी व चित्र संग्रह 

➡️औषधी वनस्पतींची यादी 

➡️आपले शरीर संबंधित चित्र व अवयव यांचे उपयोग

➡️सजीवांची यादी 

➡️निर्जीवांची यादी 

➡️फुले येणाऱ्या झाडांची नावे यादी 

➡️वेलवर्गीय वनस्पतींची यादी 

➡️झुडुप वर्गीय वनस्पतींची यादी

 ➡️वृक्षवर्गीय वनस्पतींची यादी 

➡️ज्ञानेंद्रियानुसार त्यांची कार्य संग्रह 

➡️दोन पेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा समन्वय यादी

➡️आवश्यक खेळाची माहिती 

➡️ सरपटणारे प्राणी चित्र संग्रह

➡️ उडणारे प्राणी, पक्षी चित्र संग्रह

 ➡️पाळीव प्राणी

 ➡️जंगली प्राणी 

➡️कीटक कीटक भक्षी प्राणी 

➡️ ओझे वाहणारे प्राणी 

➡️ मांस भक्षक प्राणी 

➡️ जलचर प्राणी चित्र संग्रह माहिती संकलन 

➡️उभयचर प्राणी चित्र संग्रह माहिती संकलन 

 ➡️ दूध देणारे प्राणी चित्र संग्रह माहिती संकलन 

➡️ शेती उपयोगी प्राणी चित्र संग्रह , माहिती संकलन 

➡️वाहतुकीस उपयोगी प्राणी चित्र संग्रह, माहिती संकलन 

 ➡️शिंगे असणारे प्राणी चित्र संग्रह, माहिती संकलन 

➡️लोकर असणारे प्राणी चित्र संग्रह, माहिती संकलन 

➡️द्रव शोषून घेणारे कीटक

 ➡️प्राणी व त्यांची घरे चित्र तक्ता 

 ➡️ द्विपाद प्राणी

 ➡️विविध पालेभाज्या

 ➡️विविध फळभाज्या 

➡️विविध कंदमुळे 

➡️सजीवांची यादी 

➡️तोंड लावून अन्नग्रहण करणारे प्राणी

 ➡️अन्न न चावता घेणाऱ्या प्राण्यांची यादी

➡️ अन्न उचलून खाणाऱ्या प्राण्यांची यादी

 ➡️भक्ष पकडून खाऊन घेणाऱ्या प्राण्यांचा संग्रह

 ➡️पिष्टमय घटक युक्त पदार्थांची यादी 

➡️ प्रथिनयुक्त पदार्थांची यादी 

➡️स्निग्ध पदार्थांची यादी 

➡️दंतमंजनामध्ये वापरलेल्या पदार्थांची यादी

 ➡️शिजवून खाल्ल्या जाणाऱ्या फळभाज्यांची सचित्र माहिती संग्रह  ➡️कच्च्या खाल्ल्या जाणाऱ्या पालेभाज्यांची माहिती संग्रह

 ➡️अन्न, पाणी या विषयी बातम्या संग्रह

 ➡️दैनंदिन हवामानाच्या नोंदीचे संकलन करणे 

➡️अंडी देणाऱ्या सजीवांच्या सचित्र माहिती संकलन

 ➡️हवामानाच्या घटकांची माहिती संकलन करणे 

➡️बर्फाळ प्रदेशातील लोकजींना विषयी माहिती संकलन करणे

 ➡️विविध प्रकारच्या मातीचे संकलन करणे 

➡️पाणी दूषित होण्याची कारणे 

संकलन 

➡️पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्धोक करण्याचे उपाय संकलन 

➡️दूषित पाणी पिण्याचे दुष्परिणाम सचित्र माहिती संकलन

➡️पाळीव प्राण्यांच्या काळजी सचित्र माहिती संग्रह 

➡️ शेतीच्या सुधारित पद्धतीची सचित्र माहिती संकलन

➡️ जलचक्राची माहिती संकलन

➡️जमीन नापिक होण्याच्या कारणे यांची संकलन 

➡️पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्जंतुक करण्याचे उपाय संकलन

➡️ हवामान व पाणी या विषयी बातम्या संग्रह

➡️कठीण, मृदू पदार्थांच्या नावांची संकलन

➡️पारदर्शक पदार्थांच्या नावाची यादी 

➡️अपारदर्शक पदार्थांच्या नावाची संकलन 

➡️विद्राव्य पदार्थांची यादी

➡️अविद्राव्य पदार्थांची यादी 

➡️ऊर्जेची विविध रूपे चित्र संग्रह 

➡️पारंपारिक ऊर्जासह चित्र संग्रह 

➡️अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत चित्र संग्रह माहिती संकलन 

➡️वाळवंटातील प्राणी व वनस्पती चित्र संग्रह 

➡️अन्न संचय करणाऱ्या गुणांची सचित्र माहिती संकलन

➡️


No comments:

Post a Comment