DAILY EDUCATION

Tuesday, December 7, 2021

शालेय परिपाठ - संविधान

   

 भारताचे संविधान

                  उद्देशिका 

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

 समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

 व त्याच्या सर्व नागरिकांस :  

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;    

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

               व उपासना यांचे स्वातंत्र्य ;

              दर्जाची व संधीची समानता ;

 निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा

 आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा

      व राष्ट्राची एकता आणि एकात्मता

          यांचे आश्वासन देणारी बंधुता

 प्रवर्धित करण्याचा  संकल्पपूर्वक निर्धार करुन ;

 आमच्या संविधानसभेत,

 आज दिनांक 26 नोव्हेंबर, 1949 रोजी

 याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

 करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

No comments:

Post a Comment