DAILY EDUCATION

Saturday, January 22, 2022

इयत्ता तिसरी नोंदी विषय परिसर अभ्यास





विषय परिसर अभ्यास


• सजीव व निर्जीव वस्तूंची तुलना करतो.

• परिसरातील निर्जीव वस्तुंचा संग्रह करतो.

• परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी असलेले नाते सांगतो. 

• कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढतो.

• प्राणी आणि वनस्पती यांच्याशी संबंधित असलेल्या सणांची माहिती मिळवितो.

• विविध प्राण्यांची चित्रे जमा करतो. 

• प्राण्यांची वैशिष्टे सांगतो. 

• परिसरातील निरनिराळ्या रंगांच्या प्राण्यांची चित्रे गोळा करतो. 

• खूप वेगाने धावणाऱ्या प्राण्यांची यादी करतो. 

• संथगतीने जाणाऱ्या प्राण्यांची यादी करतो.

• पाळीव प्राण्यांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो.

विविध ऋतूबाबत सखोल व अभ्यासू माहिती ठेवतो.

विज्ञान संदर्भाने स्वतःच्या कल्पना मांडतो.

का घडले असेल? यासारखे प्रश्न विचारतो.

 मोबाईल कसा काम करतो याबाबत माहिती सांगतो. 

• स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो. 

• ‍ सरपटणाऱ्या प्राण्यांचे चित्र काढतो. 

• सरपटणाऱ्या प्राण्यांच्या चित्राचा तक्ता तयार करतो.

• प्राणी व त्यांचा निवारा यांची नावे सांगतो. 

• निवारा बनविणाऱ्या प्राण्यांची माहिती संग्रहित करतो. 

• परिसरात आयता निवारा मिळवणार्‍या प्राण्यांची नावे सांगतो. 

• प्राणी व त्याचा निवारा यांच्या अचूक जोड्या लावतो. 

• विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती देतो.

• विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो. 

• कोणत्या सवयी योग्य/अयोग्य इतरांना पटवून देतो.

• आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.

• दिशांची नावे क्रमवार सांगतो.

• विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिशांचा उपयोग करून सांगतो. 

• सूर्याच्या मदतीने दिशांची ओळख सांगतो.

• नकाशामध्ये दिशाचा वापर कसा केला आहे याची माहिती मिळवतो.

• सर्व प्राणिमात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेतो.

• प्राणीमात्र संबंधाने विविध प्रश्न विचारतो. 

• परिसरात घडणाऱ्या बदलांची नोंद घेतो. 

• केव्हा काय करणे योग्य /अयोग्य इतरांना सांगतो. 

• नकाशातील सूची मुळे होणारे फायदे सांगतो. 

• महाराष्ट्र राज्याचा नकाशा अभ्यासतो. 

• विविध प्रकारचे नकाशे गोळा करतो. 

• दिनदर्शिकेचा उपयोग कोणकोणत्या कामासाठी होतो या विषयी सविस्तर पणे लिहितो.

• काळ मोजण्याच्या साधनांची चित्रासहित माहिती संग्रहित करतो.

• वाळूच्या घड्याळाचे चित्र काढतो. 

• प्रयोग करताना प्रत्येक कृती सफाईदारपणे करतो. 

• प्रयोगासाठीचे साहित्य दक्षतेने वापरतो. 

• प्रयोगासाठी लागणारे साहित्य काळजीपूर्वक निवडतो. 

• केलेली कृती कशी केली ते सांगतो.

• ऐतिहासिक वास्तूंची यादी करतो. 

• घरातील सर्व सदस्यांचे वाढदिवस असणाऱ्या मराठी महिन्यांची मांडणी करतो. 

• शेतीच्या अवजारांची माहिती मिळवतो.

शेतीच्या अवजारांची यादी करतो.

• शेतीच्या जुनी अवजारे व आधुनिक अवजारे याविषयी माहिती मिळवितो.

• वाहतुकीच्या साधनांचा तक्ता तयार करतो. 

• वाहतुकीचे नियम सांगतो.

• घरातील टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करतो.

• छोटी बाहुली, घड्याळ, खेळणी स्वतः दुरुस्त करतो. 

• विज्ञानातील गमती जमती सांगतो. 

• शहर व गावातील वेगळेपणा समजून घेतो.

• गाव व शहर यातील फरक सांगतो/ लिहितो. 

• संदेशवहनाच्या साधनांची नावे सांगतो. 

• स्वतःच्या जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाणांची यादी तयार करतो.

• पाण्याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती सांगतो.

• पाण्याचे महत्त्व समजून सांगतो.

• पाण्याचे उपयोग सांगतो. 

• पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची यादी करतो.

• गावातील पाणी कोणकोणत्या कारणांनी अस्वच्छ होते याची माहिती सांगतो.

• सुचविलेल्या विषया संदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो. 

• सुचविलेले पाठ्यभाग विषय अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्य रीतीने सांगतो. 

• सुचविलेल्या घटनेमागील नेमके कारण सांगतो.

• दिलेल्या घटनेसंदर्भात स्वतःचा अनुभव सांगतो.

• केलेली कृती कशी केली ते सांगतो. 

• भूरूपे जलरूपे याविषयी माहिती सांगतो.

• पारदर्शक पदार्थांचा तक्ता तयार करतो.

 • पाण्यात विरघळणाऱ्या पदार्थांची नावे सांगतो.

• विरघळणाऱ्या पदार्थांची  नावे सांगून त्यावर आधारित प्रायोगिक कृती करतो.

• सुचविलेल्या भागाचा नकाशा प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो. 

• सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करताना रममाण होतो. 

• सुचविलेले भाग नकाशात अचूकपणे दाखवून रंग देतो.

• प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो.

• योग्य व अचूक उत्तरे देतो. 

• विविध भूरूपे इत्यादी बाबत माहिती ठेवतो.

•विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो. 

• स्वाध्यायाची योग्य परिणामकारक उत्तरे देतो.

• श्वास उच्छवास यातील फरक सांगतो.

• सजीवांना अन्नाची गरज का आहे? हे सविस्तरपणे लिहितो. 

• वनस्पतीची आकृती काढून अचूक नावे देतो. 

• अंगमेहनतीच्या ते कामांची यादी करतो.

• बैठे कामाची यादी करतो.

• मोड आलेल्या धान्याची यादी करतो.

• विविध पालेभाज्या व फळभाज्यांची यादी करतो.

• वेगवेगळ्या अन्न पदार्थांची चव सांगतो.

• उष्णता देण्याचा निरनिराळ्या पद्धती समजून घेतो. 

• दुधापासून बनविल्या जाणाऱ्या विविध पदार्थांची यादी करतो. 

• मानवी शरीराची आकृती काढून शरीराचे भाग ओळखतो. 

• हाताचे भाग सांगतो. 

• पायाचे भाग सांगतो.

• मानवी शरीराच्या आकृतीवरून शरीराची रचना स्पष्ट करतो. 

• ज्ञानेंद्रियांची नावे सांगतो.

• ज्ञानेंद्रियांची कामे सांगतो.

• ज्ञानेंद्रियांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो. 

• झाडांचे उपयोग सांगतो.

• आपल्या जीवनातील दातांचे महत्त्व याविषयी माहिती देतो. 

• दात घासण्याच्या साधनांची नावे सांगतो.

• शरीराची स्वच्छता कशी ठेवावी या विषयी माहिती लिहितो. 

• योग्य व सफाईदार कृती करून 'ज्ञानेंद्रियांची निगा' कृती करतो. 

• परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवितो.

• प्राथमिक गरजा व संवर्धन याबाबत बोलतो. 

• सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी सांगतो. 

• स्वाध्यायाची योग्य परिणामकारक उत्तरे देतो. 

• नकाशा पाहून गावांची नावे शोधतो. 

• नकाशा वरून कोणते ठिकाण कोणत्या दिशेस आहे ते सांगतो. 

• स्वतःच्या कुटुंबाविषयी माहिती देतो.

• छोट्या आणि मोठ्या कुटुंबातील फरक लिहितो. 

• स्वतःच्या कुटुंबाचा कुटुंब वृक्ष तयार करून वर्गात लावतो. 

• स्वतःच्या घरातील कामांची यादी तयार करतो. 

• महाराष्ट्रातील सण उत्सवांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो.

• सण उत्सव साजरे करण्या मागील कारणे लिहितो.

• आजी - आजोबांच्या काळातील दागिने, भांडे यांची यादी तयार करतो. 

• वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व इतरांना सांगतो.  

• शाळेविषयी गाणी एकत्र करतो.

• सावित्रीबाई फुले यांची माहिती मिळवितो. 

• शिक्षण विषयक कायदे यांची यादी तयार करतो.

आपली शाळा या विषयी दहा - पंधरा ओळीत माहिती देतो. 

• क्रिकेट या खेळाच्या नियमांची यादी तयार करतो. 

• नियमामुळे होणारे फायदे सविस्तरपणे लिहितो. 

• शाळेतील तसेच घरातील नियम या विषयी माहिती लिहितो. 

• गावातील सुविधांची यादी तयार करतो.

 • विविध व्यवसायांच्या नावांची यादी करतो. 

• व्यवसायाच्या प्रकाराची नावे सांगतो. 

• निसर्गावर आधारित व्यवसायाची माहिती चित्रासहित संग्रहित करतो. 

• उद्योग व व्यवसाय निर्मितीची कारणे लिहतो. 

• शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायाची नावे सांगतो.

• छोटे उद्योग व मोठे उद्योग यातील फरक ओळखतो.

• जिल्ह्यातील उद्योगांची माहिती मिळवितो.

• वनस्पतीची वाढ कशाप्रकारे होते हे समजावून घेतो. 

• विविध प्रकारच्या वनस्पतींची चित्रासहित माहिती मिळवितो. 

• ऋतुचक्राची आकृती काढतो.

• कपड्यामधील विविधता असण्याची कारणे सांगतो. 

• परिसरातील पारंपारिक कपड्यांची नावे सांगतो.

• दिवस व रात्र यांचा  सजीवावर कसा परिणाम होतो याविषयी सांगतो. 

• सूर्य मावळण्याच्या दृश्याचे चित्र काढून आणतो. 

• प्रायोगिक साहित्याची योग्य व अचुक मांडणी करतो.

• रवंथ करणाऱ्या प्राण्यांची यादी तयार करतो. 

• जुना काळ व चालू काळ यातील फरक सांगतो.

• बदलत जाणाऱ्या काळाचा प्रवाह जाणतो.

• प्राचीन काळातील घडलेल्या घडामोडी जाणतो.

सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी सांगतो.

_______________________________

Subject - Environment Study 


• Compares living and non-living things.

• Collects inanimate objects in the area.

• Explains the relationship between all the elements in the area.

• Draws a spider web.

• Gets information about festivals related to animals and plants. 

Collects pictures of various animals.

• Explains the characteristics of animals.

Collects pictures of different colored animals in the area.

• Lists animals that run very fast.

Lists slow moving animals.

Archives pet information with pictures.

• Provides in-depth and scholarly information about different seasons.

• Presents its own ideas in the context of science.

• Why? Asks questions like this. 

• Provides information on how mobile works.

Asks questions to himself.

• Draws reptiles.

• Creates a table of pictures of reptiles.

• Names the animals and their shelter.

• Collects information about shelter animals.

• Rectangle gives the names of the animals that find shelter in the area.

Makes perfect pairings of animal and its shelter.

• The miracle of science informs in this context.

• Experiment with various small experiments yourself.

• Which habits convince others, right / wrong?

Maintains healthy habits.

Names the directions in order.

• Answers questions using directions.

•Identifies directions with the help of sun. 

• Finds out how the direction is used in the map.

• Understands the basic needs of all living things.

• Asks various questions in relation to animals.

• Keeps track of changes in the area.

• Tells others when to do what is right / wrong.

• Explains the benefits of mapping lists.

• Studies the map of the state of Maharashtra.

• Collects a variety of maps.

• Writes in detail about what the calendar is used for.

• Stores information with pictures of time measuring instruments.

• Draws an hourglass. 

• Performs every action neatly while experimenting.

• Uses experimental materials carefully.

• Carefully selects the materials required for the experiment.

• Explains how the action was done.

• Lists historical objects.

• Arranges Marathi months for birthdays of all members of the household.

• Gets information on farm implements.

• Lists agricultural implements.

• Gets information about old agricultural implements and modern implements.

• Creates a table of means of transport.

• Explains traffic rules.

Makes sustainable items from household waste.

• Repairs small dolls, clocks, toys himself.

• Explains the fun of science.

Understands the difference between city and village. 

•Explains / writes the difference between town and city.

Names the means of communication.

Creates a list of famous places in his district.

Provides information on how to take care of water.

• Explains the importance of water.

Explains the use of water.

• Lists plants that grow in water.

• Explains the reasons why the water in the village is unclean.

• Provides appropriate and relevant information regarding suggested topics.

• The suggested text accurately and correctly explains the various uses of the subject.

• State the exact reason behind the suggested incident.

Tells his own experience of a given event.

Explains how the action was done. 

•Bhurupa gives information about water forms.

• Creates a table of transparent substances.

Names water soluble substances.

• Performs experimental action based on the names of the soluble substances.

• Draws the map of the suggested area proportionally and accurately.

• Enjoys the drama of the suggested occasion.

• Paint the suggested parts accurately on the map.

• Listen carefully to questions.

Gives correct and accurate answers.

• Keeps information about various landforms etc.

•Provides information on various geographical life.

• Gives proper effective answers to self-study.

• Explain the difference between breathing and exhaling 

•Why do living things need food? It writes in detail.

• Draws plant names and gives exact names.

• Makes a list of hard work.

• List of sitting work.

• Lists the grains that have been turned.

•Lists various leafy vegetables and fruits.

•Explains the taste of different foods.

•Understands different methods of giving heat.

•Lists various products made from milk.

• Identifies body parts by drawing a human body.

•Tells the parts of the hand.

• Explains the base of the foot.

• Explains body composition from human body shape.

• Names the senses.

• Explains the functions of the senses.

• Stores sensory information with pictures. 

•Explains the uses of trees.

Informs about the importance of teeth in our life.

•Names the tools for brushing teeth.

•Writes information on how to keep the body clean.

•Performs 'care of the senses' by taking proper and clean action.

•Gets information about historical matters in the area.

•Talks about basic needs and conservation.

•Explains how to take care of public places.

• Gives proper effective answers to self-study.

• Finds names of villages by looking at a map.

• Indicates which place is in which direction from the map.

• Provides information about one's own family.

•Writes the difference between small and large family. 

• The family builds its own tree and puts it in the classroom.

• Creates a list of household chores.

• Collects information about festivals in Maharashtra with pictures.

•Writes the reasons behind the celebration of the festival.

• Grandmother - makes a list of jewelry and utensils from grandfather's time.

Explain the importance of personal and public hygiene.

Collects songs about school.

Gets information about Savitribai Phule.

• Makes a list of education laws.

• Your school gives information about this in ten to fifteen lines.

• Creates a list of rules for the game of cricket.

• Writes in detail the benefits of rules.

• Writes information about school and home rules.

•Prepare a list of facilities in the village 

•Lists the names of various businesses.

• Names the type of business.

• Archives business based information with pictures.

Writes reasons for industry and business formation.

• Names of businesses that complement agriculture.

Recognizes the difference between small enterprises and large enterprises.

Gets information of industries in the district.

Explains how plants grow.

• Gets information with pictures of different types of plants.

Draws the pattern of the seasons. 

•Explains the reasons for the variety in clothing.

• Names the traditional clothes of the area.

Explains how day and night affect living things.

Draws a picture of the setting sun.

Properly arranges experimental material.

• Creates a list of roaming animals.

Explains the difference between past tense and present tense.

• Knows the changing flow of time.

Knows what happened in ancient times.

• Explains how to take care of public places.

No comments:

Post a Comment