DAILY EDUCATION

Sunday, January 23, 2022

इयत्ता तिसरी नोंदी गणित

 


विषय गणित 

• लहान मोठी संख्या तुलना करतो.

• वर्गातील, परिसरातील आयताकृती व चौरसाकृती वस्तू ओळखतो.

• वर्तुळाकार अकाराच्या वस्तूंची नावे सांगतो. 

• कागदाच्या घड्या घालून त्याद्वारे सुचविलेले आकार तयार करतो.

• दिलेल्या आकारामधून सुचविलेल्या आकाराचे वर्गीकरण करतो.

• आकारानुसार वस्तूंच्या नावाची यादी तयार करतो. 

• आयताकृती, चौरसाकृती आकृत्यांच्या कडा व कोपरे यांची माहिती सांगतो. 

• टेबलाच्या कडा मोजतो.

• विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.

• विविध प्रकारच्या संख्या लिहितो.

• गणिती स्वाध्याय सोडवितो. 

• दोरीच्या साह्याने वर्तुळ, आयत, चौरस, त्रिकोण हे आकार तयार करतो.

•परिसरातील भौमितिक आकार सांगतो.

• मापनाची विविध परिमाण व उपयोग जाणतो.

• मण्यांच्या मदतीने शतक दाखवतो.

• तीन अंकी संख्या तयार करतो.

• तीन अंकी संख्येचे वाचन , लेखन करतो.

• संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवितो.

• संख्यांची अगदी योग्य तुलना करतो. 

• अंककार्डाच्या मदतीने तीन अंकी संख्या तयार करतो. 

• संख्यांची अगदी योग्य तुलना करतो. 

• दैनंदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृष्टीकोणातून विचार करतो. 

• प्रत्येक अंकाचे स्थान व किंमत सांगतो. 

• संख्यांची ओळख व नामे अचूकपणे सांगतो.

• संख्यांची विस्तारित मांडणी योग्य रितीने करतो. 

• विस्तारित मांडणी वरून संख्या व्यक्त करतो. 

• कार्डापासून दोन अंकी संख्या तयार करतो. 

•परिसरातील भौमितिक आकार सांगतो.

• मापनाची विविध परिमाण व उपयोग जाणतो.

• मण्यांच्या मदतीने शतक दाखवतो.

• तीन अंकी संख्या तयार करतो.

• तीन अंकी संख्येचे वाचन , लेखन करतो.

• संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवितो.

• संख्यांची अगदी योग्य तुलना करतो. 

• अंककार्डाच्या मदतीने तीन अंकी संख्या तयार करतो. 

• संख्यांची अगदी योग्य तुलना करतो. 

• दैनंदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृष्टीकोणातून विचार करतो. 

• प्रत्येक अंकाचे स्थान व किंमत सांगतो. 

• संख्यांची ओळख व नामे अचूकपणे सांगतो.

• संख्यांची विस्तारित मांडणी योग्य रितीने करतो. 

• विस्तारित मांडणी वरून संख्या व्यक्त करतो. 

• कार्डापासून दोन अंकी संख्या  

• गणिताचे व्यवहारिक जीवनातील उपयोग सांगतो. 

• गणिताचे व्यवहारिक जीवनातील महत्त्व जाणतो.

• प्रत्येक गोष्टीमागे गणित आहे हे समजून सांगतो. 

• सुचविलेल्या संख्यामध्ये लगतची संख्या सांगतो. 

• सुचवलेल्या संख्येमध्ये मागची संख्या सांगतो. 

• सुचविलेल्या संख्येमध्ये लगतची पुढची संख्या सांगतो. 

• तीन अंकी संख्यांचे विस्तारित रूप, स्थानिक किमती लिहितो. 

• दैनंदिन जीवनातील हिशोबाची गणिते अचुक सोडवतो. 

• बेरीज वजाबाकी या क्रिया अचुकपणे सोडवतो.

• संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो. 

• हिशोब ठेवण्यात सर्वांना मदत करतो. 

• रिकाम्या चौकटीत चित्रांची योग्य संख्या लिहितो.

• फलकावर बेरजेची क्रिया करून दाखवितो.

• आडवी मांडणी करून बेरीज सोडवतो. 

• संख्येतील प्रत्येक स्थान व किंमत सांगतो.

• विविध आकृत्या जलदगतीने काढतो.

• तीन संख्यांची बेरीज सोडवतो. 

• शाब्दिक उदाहरणे तयार करण्याचा प्रयत्न करतो.

• बेरजेची तोंडी उदाहरणे सोडवतो.

• आकृत्यांची नावे व ओळख आहे.

• संख्या कशा तयार होतात हे स्पष्ट करतो. 

• सुचविलेले पाढे सफाईने व जलद म्हणतो.

• चित्रावरून उदाहरणे तयार करण्याचा प्रयत्न करतो.

• चित्रावरून उदाहरणांची मांडणी करतो. 

• आडव्या मांडणी द्वारे वजाबाकी सोडवतो. 

• पाठ्यांशातील विचारलेले सूत्रे अचूक व योग्य स्पष्टीकरणासह सांगतो. 

• सुचविलेल्या उदाहरणाची रीत व कसे सोडविले ते अचूक सांगतो.

• पाठ्यांशातील विचारलेले सूत्रे व जलद व अचूक सांगतो. 

• गुणाकार हा संबोध समजून घेतो. 

• पाढे तयार करून दाखवितो. 

• पाढयाच्या रिकाम्या चौकटीत अचूक संख्या लिहितो.

• एक ते शंभर ची सारणी तयार करतो

• चित्र पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो.

• चित्र पाहून अचूक व योग्य माहिती देतो.

• विविध गणितीय संकल्पना स्वतःच्या भाषेत मांडतो.

•सारणीतील पाढयात येणाऱ्या सुचविलेल्या संख्याना रंग देतो.

• गुणाकाराची उदाहरणे सोडवतो.

• गुणाकाराच्या उदाहरणातील गुण्य, गुणक व गुणाकार ओळखतो.

• विविध गणितीय संकल्पना समजून सांगतो व स्वतःच्या शैलीत मांडतो.

• दिलेली तोंडी उदाहरणे अतिशय जलद व अचूकपणे सोडवतो. 

•उदाहरणे वाचतो व उदाहरणातून कोणते उत्तर काढावयाचे अचूक सांगतो. 

• नोटांचा संग्रह करतो. 

• नोटांची चित्रे पाहून नोटांचे योग्य मूल्य सांगतो.

• नाणी व नोटा यांची बेरीज करतो. 

• इतिहास कालीन नाण्यांचा संग्रह करतो.

• दिलेल्या रकमेहून किती नोटा लागतील हे सांगतो. 

• उदाहरणे वाचून कोणते उत्तर काढावयाचे अचूक सांगतो. 

• उदाहरणात काय करायचे आहे ते स्पष्ट सांगतो. 

• उदाहरणाच्या प्रत्येक पायऱ्या योग्य रीतीने स्पष्ट करतो

• सूचना लक्षपूर्वक ऐकून त्याप्रमाणे उदाहरण अचूक सोडवितो. 

• सुचविलेली आकृती प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो.

• लांबी मोजण्याची एकके सांगतो. 

• वर्गातील टेबलाची, खिडकीची लांबी मोजतो.

• मापनाच्या साधनांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो. 

• मीटर आणि सेंटीमीटर यातील फरक सांगतो.

• वजन मोजण्याचे एकक सांगतो.

• विविध वस्तूंचे वजन मोजून लिहून आणतो. 

• द्रव पदार्थांची नावे सांगून ते कसे मोजतात याविषयी माहिती सांगतो.

• आकारमान व धारकता यातील फरक समजून घेतो.

• स्वाध्याय /उदाहरणे स्वतःच्या विशिष्ट शैलीत सोडवितो. 

• स्वाध्याय /उदाहरणे इतरांच्या मदतीशिवाय जलद गतीने सोडवितो. 

• सोडविलेल्या उदाहरणांचा ताळा करून स्वतःचे उत्तर तपासतो. 

• द्रवपदार्थ मोजण्याचे एकक सांगतो. 

• परिसरातील पाणी कोण कोणत्या ठिकाणी वाया जाते याची यादी करतो. 

• विविध प्रकारच्या आकृतिबंधांची ओळख करून घेतो. 

• सुचविलेल्या अक्षरांच्या क्रमामध्ये कोणते आकृतीबंध आहे हे जाणून घेतो.

• आकृतिबंधाचे उदाहरण पाहून रिकाम्या चौकटीत योग्य आकृतीबंध लिहितो. 

• अक्षरांचा आकृतीबंध स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करतो.

• दिनदर्शिकेच्या पानावरील आकृतीबंध शोधण्याचा प्रयत्न करतो. 

• शाळेतील फरशांच्या मांडणीमुळे तयार झालेला आकृतिबंध निरीक्षण करून सांगतो.

• परिसरातील झाडांची पाने गोळा करतो व त्यांचे निरीक्षण करतो.

• सममित आकृत्या काढून दाखवितो. 

• फलकावर सममित व असममित आकृती काढून दाखवतो. 

• सुचविलेल्या अक्षरातील सममित असलेली आकृती ओळखतो. 

• सुचविलेल्या अक्षरातील असममित आकृती ओळखतो. 

• सुचविलेल्या आकारातील सममित व असममित आकार ओळखतो.

• परिसरातील प्राण्यांची, पक्ष्यांची, पानांची, फुलांची चित्रे गोळा करून त्यांचे निरीक्षण करतो. 

• विविध सममित चित्रांचा संग्रह करतो. 

• बंदिस्त आकृत्या कोणत्या आहेत ते सांगतो 

• खुल्या आकृत्या कोणत्या आहेत ते सांगतो

• रांगोळ्या तील बंदिस्त असलेल्या आणि नसलेल्याही आकृत्या ओळखतो.

• हातच्याची बेरीज सोडवतो.

• हातच्याची बेरीज कशी करायची फलकावर समजून सांगतो. 

• उभी मांडणी करून बेरीज सोडवतो. 

• आडवी मांडणी करून बेरीज सोडवितो.

• बेरजेवर आधारित शाब्दिक उदाहरणे सोडवतो.

• वजाबाकीवर आधारित शाब्दिक उदाहरणे सोडवतो. 

• दशक मोकळा करून वजाबाकी यावरील शाब्दिक उदाहरणे सोडवतो. 

• शतक मोकळा करून वजाबाकी यावरील शाब्दिक उदाहरणे सोडवतो. 

• उभ्या मांडणी द्वारे वजाबाकी सोडवतो.

• आडव्या मांडणी द्वारे वजाबाकी सोडवतो. 

• दैनंदिन व्यवहारातील वजाबाकी यावर आधारित शाब्दिक उदाहरणे तयार करण्याचा प्रयत्न करतो. 

• दिलेल्या माहितीच्या आधारे उदाहरणे तयार करण्याचा प्रयत्न करतो.

• दशकांचा गुणाकार करतो. 

• दोन अंकी संख्या व एक अंकी संख्या यांचा गुणाकार चौकट पद्धतीने सोडवतो. 

• उभ्या मांडणी द्वारे गुणाकार सोडवतो. 

• चित्राचे निरीक्षण करून सारणी पूर्ण करतो. 

• विद्यार्थ्यांचे  दिलेल्या सूचनेप्रमाणे गट करतो. 

• दिलेल्या भगाकाराच्या उदाहरणात भाज्य, भाजक, बाकी ओळखतो. 

• घड्याळातील काटे ओळखतो.

•पुठ्ठा व पीन यांच्या साह्याने घड्याळ तयार करतो. 

• घड्याळातील वेळ सांगतो.

• घड्याळातील वेळ तास व मिनीटात लिहितो.

• घड्याळातील तास, मिनिटे, सेकंद काट्यांची नावे सांगतो.

•दिनदर्शिकेचे वाचन करतो. 

•दिनदर्शिकेतील महिन्यांची नावे क्रमाने सांगतो.

• दिनदर्शिके वरून स्वतःच्या दिनचर्याचे वेळापत्रक तयार करतो. 

•दिनदर्शिकेतील सणांची यादी करतो. 

• दिनदर्शिकेमधून वर्गातील विद्यार्थ्यांच्या जन्मतारखांची यादी करतो. 

• दिनदर्शिकेवरून दिनविशेषाचा चार्ट तयार करतो. 

• अर्धा, पूर्ण या शब्दांचा अर्थ समजून घेतो. 

• दिलेल्या आकृत्यांमधील अर्धा भाग रंगवतो. 

• दिलेल्या आकृत्यांमधील पाव भाग ओळखतो.

• वस्तूंच्या समूहावरून पाव, अर्धा, पाऊन या भागांची ओळख करून घेतो.

• अर्धा,पाव,पाऊन इत्यादींचा व्यवहारात उपयोग करतो.

•अर्धा,पाव,पाऊण इत्यादीचा वापर करून व्यवहारातील वस्तूंची यादी तयार करतो 

• चित्ररूप माहिती दर्शविणार्‍या उदाहरणांचा संग्रह करतो. 

•चित्ररूप माहितीची वही तयार करून आणतो.

_______________________________

Subject Mathematics

•Compares small to large numbers.

 •Identifies square, rectangular and square objects in the are

• Names circular shaped object

• Folds the paper to form the suggested shap

• Classifies the suggested size from a given siz

• Creates a list of item names by siz

• Explains the edges and corners of rectangular, square figure.

• Measures the edges of the table.

• Identifies different types of number

• Writes different types of number.

• Solve mathematical exercises. 

• With the help of rope he makes circles, rectangles, squares, triangles.

• Explains the geometric shape of the area.

• Knows the various dimensions and uses of measurement.

• Shows a century with the help of beads.

• Creates a three digit number.

• Reads and writes three-digit numbers.

• Determines the order of numbers accurately.

• Makes a fair comparison of numbers.

• Creates a three digit number with the help of a number card.

•Makes a fair comparison of numbers.

• Considers the events of daily life from a mathematical point of view.

•Specifies the location and value of each digit.

• Accurately identifies numbers and names. 

• Properly arranges numbers.

• Expresses numbers from extended layout.

• Generates a two digit number from the card.

• Identifies square, rectangular and square objects in the area.

• Names circular shaped objects.

•Folds the paper to form the suggested shape. 

•Classifies the suggested size from a given size.


• Creates a list of item names by size.

• Explains the edges and corners of rectangular, square figures.

• Measures the edges of the table.

• Identifies different types of numbers.

• Writes different types of numbers.

• Solve mathematical exercises.

• Draws circles, rectangles, squares, triangles with the help of rope.

• Explains the geometric shape of the area.

• Knows the various dimensions and uses of measurement.

• Shows a century with the help of beads 

• Creates a three digit number.

• Reads and writes three-digit numbers.

• Determines the order of numbers accurately.

• Makes a fair comparison of numbers.

• Creates a three digit number with the help of a number card.

• Makes a fair comparison of numbers.

• Considers the events of daily life from a mathematical point of view.

• Specifies the location and value of each digit.

• Accurately identifies numbers and names.

• Properly arranges extended numbers.

• Expresses numbers from extended layout.

• Two digit number from the card

• Explains the use of mathematics in practical life.

• Knows the importance of mathematics in practical life.

Explain that there is math behind everything.

• Indicates the approximate number in the suggested number.

• Tells the back number in the suggested number.

• Indicates the next consecutive number in the suggested number.

• Writes an extended form of three-digit number, local values.

• Accurately solves arithmetic in daily life.

• Addition-subtraction solves this action accurately.

• Works on numbers quickly and neatly. 

•Helps everyone keep track.

• Write the correct number of pictures in the blank box.

• Displays the addition action on the panel.

• Solve the sum by arranging horizontally.

• Specifies each location and price in the number.

• Quickly draws various shapes.

Solve the sum of three numbers.

• Attempts to create literal examples.

• Solve verbal examples of summation.

The names and identities of the figures.

Explains how numbers are formed.

• Says the suggested distance neatly and quickly.

• Attempts to create examples from pictures.

• Arranges examples from pictures.

•Resolves subtraction by horizontal layout.

• Explains the formulas asked in the text with accurate and correct explanation.

• Explains the pattern of the suggested example and how to solve it.

• Explains the formulas asked in the text and fast and accurate.

• Multiplication understands this address.

•Identifies multiplication, multiplication and multiplication in the example of multiplication.

• Explains various mathematical concepts and presents them in his own style.

• Resolves given oral examples very quickly and accurately.

Reads examples and tells exactly which answer to draw from the example.

Collects notes.

Tells the proper value of notes by looking at the pictures of notes.

Combines coins and notes.

Collects coins of history.

Indicates how many notes will be required from the given amount.

• Explains exactly which answer to draw by reading examples.

• Explains what to do in the example.

Explains each step of the example correctly

• Listens carefully to the instructions and solves the example accurately.

Draws the suggested figure proportionally and accurately.

• Tells units of length measurement.

Measures the length of a class table, window. 

• Stores information on measuring instruments with diagrams.

Explains the difference between meters and centimeters.

• Tells the unit of weight measurement.

• Measures and writes down the weight of various objects.

Names liquids and provides information on how to measure them.

• Understands the difference between size and capacity.

Solve exercises / examples in its own specific style.

• Solve exercises / examples quickly without the help of others.

Checks his own answer by locking the solved examples.

• Tells the unit of measurement of fluid.

• Makes a list of areas where water is wasted.

• Introduces a variety of diagrams.

• Determines which diagram is in the sequence of suggested letters.

• Write the correct diagram in the blank frame by looking at the diagram example.

• Attempts to create a figure of letters itself.

• Trying to find the diagram on the calendar page.

• Observes the layout created by the school floor layout.

• Collects and monitors the leaves of the trees in the area.

• Displays symmetrical figures.

• Draws symmetrical and asymmetrical figures on the panel.

• Identifies the symmetrical figure in the suggested letter.

Recognizes the asymmetric figure in the suggested letter.

Identifies the symmetrical and asymmetrical shapes of the suggested shapes.

Collects pictures of animals, birds, leaves and flowers in the area and observes them. 

• Collects various symmetrical pictures.

Explains what closed figures are

• Explains what open figures are

• Recognizes enclosed and non-enclosed figures in rangoli.

• Resolves the sum of the hands.

• Explains on the board how to add hands.


• Solve the sum by vertical layout.


• Solve the sum by arranging horizontally.

• Solve literal examples based on sum.

• Solve literal examples based on subtraction.

• Solve literal examples of subtraction by freeing up decades.

• Solve the literal examples of subtraction by clearing the century.

• Resolves subtraction by vertical layout.

• Resolves subtraction by horizontal layout.

• Attempts to create literal examples based on subtraction in daily transactions.

• Attempts to build examples based on the information provided.

• Multiplies by deca

•Sets the multiplication of two digit number and one digit number by frame method.

•Solve multiplication by vertical layout.


• Completes the table by observing the picture.

• Groups students as instructed.

• Identifies the divisor, the divisor, the remainder in the given division example.

• Recognizes the ticking of the clock.

• Makes a watch with the help of cardboard and pins.

• Tells the time on the clock.

Writes clock time in hours and minutes.

Names the hours, minutes, seconds of the clock.

• Reads the calendar.

Names the months in the calendar in chronological order.

Creates its own routine schedule from the calendar.

Lists the festivals in the calendar.

Lists the birth dates of the students in the class from the calendar.

• Creates a chart of a particular day from the calendar.

• Understands the meaning of the words half, complete. 

•Paints half of the given figures.

• Identifies the bread portion in a given figure.

Identifies Pav, Ardha, Paun from the group of objects.

• Uses Ardha, Pav, Paun etc. in practice.

• Creates a list of items in use using half, pound, pound etc.

• Collects examples showing pictorial information.


 • Creates a book of pictorial information.





No comments:

Post a Comment