DAILY EDUCATION

Sunday, May 22, 2022

निबंध कुत्रा

 निबंध 



माझा आवडता प्राणी कुत्रा

कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. मला कुत्रा खूप खूप आवडतो. इमानदार प्राणी या विशेषणाने कुत्र्याला ओळखले जाते.

कुत्र्याला चार पाय,एक शेपूट, दोन मोठे कान असतात तसेच तो विविध रंगांमध्ये आढळतो. कुत्र्याचा पांढरा, काळा, भुरा,तपकिरी असे रंग असतात. शरीराच्या विविधते प्रमाणेच कुत्र्याच्या विविध जाती देखील आहेत. फार पूर्वीपासून कुत्रा प्राणी पाळला जातो.

 ग्रामीण भागात तर प्रत्येकाच्या घरी कुत्रा असतो. कुत्र्याला सर्वजण 'शेतकऱ्याचा मित्र' म्हणून ओळखतात.घराबरोबरच शेताची राखण देखील कुत्रा करतो.

-----------------------------------------------------------

My favorite animal 

 Dog


 A dog is a pet. I love dogs very much. The dog is known by the adjective honest animal.


 The dog has four legs, a tail, two large ears and is found in a variety of colors. The colors of the dog are white, black, brown, brown. 

There are different breeds of dog as well as body variety. Dogs have been domesticated for a long time.

Along with the house, the dog also takes care of the farm.


  In rural areas, everyone has a dog at home. The dog is known to all as the 'friend of the farmer'.




No comments:

Post a Comment