DAILY EDUCATION

Monday, August 22, 2022

इयत्ता पहिली उपक्रम यादी सर्व विषय





*भाषा 


•जंगली प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह करणे.

• पाळीव प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह करणे.

•पक्ष्यांच्या चित्रांचा संग्रह करणे.

•फळांच्या चित्रांचा संग्रह करणे.

•भाज्यांच्या चित्रांचा संग्रह करणे.

•रंग व नावे असलेला तक्ता बनविणे.

•बियांचा संग्रह करणे.

•फुलपाखरांच्या चित्रांचा संग्रह करणे.

•विविध अक्षरे अक्षरपट्टीवर चिकटवून त्यांचा संग्रह करणे.

•काना असलेल्या शब्दांचा संग्रह करणे.

•मात्रा असलेल्या शब्दांचा संग्रह करणे.

•वेलांटी असलेल्या शब्दांचा संग्रह करणे.

•उकार असलेल्या शब्दांचा संग्रह करणे.

•दोन मात्रा असलेल्या शब्दांचा संग्रह करणे.

•चौदाखडीचा तक्ता बनविणे.

•कुटुंबातील सदस्यांचा फोटो व माहिती सांगणे.

•कुटुंबातील सदस्यांची नावे व माहिती सांगणे.

•वर्तमानपत्रात असलेल्या विविध खेळांच्या कात्रणांचा संग्रह करणे.


*गणित

•लहान मोठ्या आकाराच्या वस्तूची यादी करणे.

•उंच व बुटक्या वस्तूंच्या नावांची यादी करणे.

•जड व हलक्या असणाऱ्या वस्तूंच्या नावांची यादी करणे.

•नाणी व नोटांचा संग्रह करणे. 

•१ ते ५० पर्यंत विविध वस्तू जमविणे उदा. मणी, खडूचे तुकडे, गोट्या

•वर्गातील वस्तूंची तार यादी तयार करणे.

•वर्ग बाहेरील वस्तूंची यादी तयार करणे.

•परिसरातील वस्तूंची नावे सांगणे.

•घरातील वस्तूंची नावे सांगणे.

•दिनदर्शिकेत दिनांक दाखविणे. 


*इंग्रजी

•Writing English alphabet from A to Z in notebooks.

•Writing English numbers.

• Saying English words for organs 

•Saying English words for colours. 

•Identifying numbers  in English 

•Saying English words for simple pictures 

•Listing rhyming words 

•Telling about self 

•Identifying different shapes.

• Saying names of different fruits.


 * कला आणि संगीत 


•मुक्तहस्त रेषा काढणे. 

•आवडीचे चित्र काढणे.

•चित्रात आकर्षक रंग भरणे. 

•कागदापासून फुल बनवणे. 

•कागदाचा पतंग बनवणे.

•विविध प्रकारे टाळ्या वाजवणे.

•विविध वाद्यांच्या चित्रांचा संग्रह करणे.

•विविध आवाज काढणे.

•पक्ष्यांप्रमाणे आवाज काढणे.

• प्राण्यांचे आवाज काढणे.

•विविध प्राण्यांप्रमाणे नकला करणे.

•मेहंदीपासून नक्षी तयार करणे.

•रांगोळीचे ठिपके काढणे.

•फुलाचे चित्र काढणे.

•घराचे चित्र काढणेे.

मातीचे मणी बनविणे.


* कार्यानुभव


•पूर, वादळ, भूकंप इत्यादी प्रसंगाचे चित्र जमविणे. 

•वेगवेगळ्या झाडांच्या पानांचा संग्रह करणे 

•विविध फुलांच्या नावाची यादी तयार करणे 

•फुलांचे चित्रांचा संग्रह करणे.

•पालेभाज्यांचा संग्रह करणे.

•फळभाज्यांचा संग्रह करणे.

•शिवणकामासाठी लागणारे साहित्य सांगणे. 

•कागदापासून होडी बनवणे.

•कागदापासून पतंग बनविणे.

माती पासून फळे तयार करणेे.

•माती पासून भाज्या तयार करणे.

•कागदापासून टोपी बनविणे.

•शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची नावे सांगणे.

 * शारीरिक शिक्षण 

•फांदीला लटकणे.

• झोके घेणे.

• लंगडी घालत पुढे जाणे.

• धावण्याच्या शर्यतीत भाग घेणे.

• पायऱ्या चढणे व उतरणे.

• विशिष्ट पद्धतीने चालणे.

•नागमोडी चालणे.

•लिंबू चमचा शर्यत घेणे.

•टप्प्याटप्प्याने धावणे.

•डोक्यावर वस्तू ठेवून चालणे.

• हळूहळू धावणे.

• जोरात धावणे. 

•मानवी मनोरे करणे.

•उड्या मारत पुढे जाणे.

•सशाप्रमाणे उड्या मारणे.

•गतिरोधक मालिका.

•स्थानिक पारंपारिक खेळ घेणे.


No comments:

Post a Comment