DAILY EDUCATION

Tuesday, August 23, 2022

इयत्ता दुसरी उपक्रम सर्व विषय





* भाषा

•जोडशब्दांची यादी करणे.

•प्राण्यांच्या कात्रणांचा संग्रह करणे. 

•पक्ष्यांच्या कात्रणांचा संग्रह करणे.

 •वर्तमानपत्र मासिके इत्यादी मधील बडबड गीते, कवितांचा संग्रह करणे. 

•कुटुंबातील सदस्यांची माहिती गोळा करणे.

•दिलेल्या शब्दांपासून शब्द डोंगर तयार करणे.

•विरामचिन्हांची यादी करणे 

•सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोण कोणती कामे करतो याची यादी करणे 

•प्राण्यांची नावे व त्यांची घरे याची यादी करणे 

•प्राणी व त्यांची पिल्ले यांची यादी करणे.

•दिलेल्या अक्षरापासून शब्द साखळी तयार करणे 

*गणित

•नाणी व नोटा यांचा संग्रह करणे 

•1 ते 100 पर्यंत संख्याचा तक्ता तयार करणे.

•क्रमवाचक व मूल्यवाचक संख्या यांची यादी तयार करणे 

•लहान मोठ्या वस्तूंच्या नावांची यादी करणे 

•जड व हलक्या वस्तूंची यादी करणे

•वर्गाच्या आतील वस्तूंची यादी बनविणे 

•वर्गाच्या बाहेरील वस्तूंची यादी बनविणे 

•वर्गातील बेंचची संख्या मोजणे 

•इंग्रजी व मराठी महिन्यांच्या नावाचा तक्ता तयार करणे 

•दिनदर्शिकेत वार व दिनांक दाखविणे.

•कार्डशिट पासून विविध भौमितिक आकार तयार करणे.

•भौमितिक आकारांच्या विविध वस्तूंच्या नावाची यादी तयार करणे.

•विविध उदाहरणांचा संग्रह करणे 

•शाब्दिक उदाहरणांचा संग्रह करणे.

 •मण्यांच्या माळेद्वारे संख्या मोजणे.

 •दैनंदिन जीवनात गणिताचा उपयोग सांगणे 

*इंग्रजी

•Making a List of English Words

•Making a List of English Months 

•Names of Fruits in English 

•Names of Vegetables in English

•Saying English Words for Given Pictures 

•Making a Chart of Colours and their names 

•Making a Table of English and Marathi

 Numbers

•Making a List of Names of Family Members

*कला आणि संगीत 

•देशभक्तीपर गीत तालासुरात म्हणणे. 

•वर्तमानपत्र मासिके इत्यादी मधून बडबड गीते, कवितांचा संग्रह करणे. 

•गाण्यांमध्ये प्राणी पक्षी वाहने इत्यादींचा आवाज काढून संगीत देणे.

•आपत्तीच्या चित्रांचा संग्रह करणे.

•विविध वाद्यांची चित्रे जमवून चिकटवहीत चिटकवणे 

•आवडीचे चित्र काढणे व रंग भरणे.

• विविध आकारांच्या ठस्या द्वारे कलाकृती निर्माण करणे. 

•बटाटे, कांदे, भेंडी चे विविध आकारात ठसे काढणे.

•भाजीवाल्याचा अभिनय करणे.

•पोलिसांचा अभिनय करणे.

• विवीध आवाज काढणे 

•नकला करणे




No comments:

Post a Comment