DAILY EDUCATION

Wednesday, May 3, 2023

Gk 50 मराठी प्रश्न









*1) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?*

उत्तर - अहमदनगर

*2) महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली?

उत्तर - १ मे १९६०

*3) महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे नाव काय?

उत्तर - नागपूर

*4) महाराष्ट्र राज्याची विभागणी किती प्रशासकीय विभागांत केली आहे ?

उत्तर - सहा

*5) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती किलोमीटर आहे?

उत्तर - ७२० किलोमीटर

*6)महाराष्ट्र राज्य गीत लिहिणाऱ्या कवीचे नाव काय आहे?

उत्तर - राजा बढे

*7)महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना कधी झाली?

उत्तर - २७ जानेवारी१९६७

*8)महाराष्ट्र राज्याचा खेळ कोणता?

उत्तर - कबड्डी 

*9) कोकणातील सर्वात लांब नदी कोणती?

उत्तर - उल्हास  

*10) महाराष्ट्र राज्यात विधानसभा सदस्य संख्या किती आहे?

उत्तर - २८८

*11)महाराष्ट्राची राजधानी कोणती?

उत्तर - मुंबई   

*12) अजिंक्यतारा हा किल्ला कोणत्या शहरात येतो?

 उत्तर -सातारा 

*14) महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती?

उत्तर -मराठी

*15) महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?

 उत्तर - हरियाल  

*16) बारा ज्योतिर्लिंगापैकी घृष्णेश्वराचे मंदिर महाराष्ट्रात कोठे आहे?

 उत्तर-औरंगाबाद  

*17)"सागरा प्राण तळमळला" हे गीत कोणी लिहिले?

 उत्तर-वीर सावरकर 

*18) मुंबई -नाशिक या रस्त्यावर कोणता घाट आहे?

 उत्तर- कसारा

*19) पुणे जिल्ह्यात एकूण अष्टविनायकाची मंदिरे किती आहेत?

उत्तर -५

*20) नाशिकला ज्योतिर्लिंग कुठे आहे?

 उत्तर- त्र्यंबकेश्वर

*21) जळगाव हे शहर कुठल्या फळासाठी प्रसिद्ध आहे?

 उत्तर-केळी

*22) महाराष्ट्रात उच्च न्यायालय कुठे आहे?

 उत्तर-मुंबई

*23) नाशिकला जलविद्युत केंद्र कुठे आहे?

 उत्तर-वैतरणा

*24) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती?

 उत्तर-पुणे

*25) महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?

 उत्तर-अहमदनगर

*26)संत एकनाथांचे गाव कोणते?

उत्तर -पैठण

*27)आळंदीच्या प्रसिद्ध संतांचे नाव काय?

उत्तर -संत ज्ञानेश्वर

*28)डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?

उत्तर -औरंगाबाद

*29)चिकू साठी कोणते शहर प्रसिद्ध आहे?

उत्तर -डहाणू

*30)महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत?

उत्तर -पाच

*31)महाराष्ट्राचे ऐतिहासिक राजधानी कोणती?

उत्तर कोल्हापूर

*32)प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

उत्तर -नागपूर

*33)महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणत्या साली सुरू झाले?

उत्तर- 1972

*34)श्रीमती विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या कोण होत्या?

उत्तर -राज्यपाल

*35)महाराष्ट्रातील पहिली कवयित्री कोण?

उत्तर- महादंबा

*36)महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी आहे ?

उत्तर -सातारा

*37) "गीताई" हा ग्रंथ कोणी लिहिला?

उत्तर -विनोबा भावे

*38)महाराष्ट्रातील पहिली भारतरत्न व्यक्ती कोण?

उत्तर -धोंडो केशव कर्वे

*39)महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण?

उत्तर -आनंदीबाई जोशी

*40)एव्हरेस्ट शिखर सर करणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?

उत्तर -सुरेंद्र चव्हाण

*41)महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?

उत्तर - ३,०७,७१३ चौ. कि.मी 

*42) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?

उत्तर - नागपूर

*43) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?

उत्तर - नागपूर

*44)चिपळून शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर - वशिष्ठ.

*45) सुयश नारायण जाधव हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर - पॅराजलतरण.

*46) स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू भरला जातो ?

उत्तर - ब्युटेन.

*47)राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर - ११ मे

*48) त्र्यंबकेश्वर येथून कोणती नदी वाहत जाते ?

उत्तर - गोदावरी.

*49) PSLV-C6 हे कशाशी संबधित आहे ?

उत्तर - प्रक्षेपण यान.

*50)शेतीला पूरक ठरणारा महत्त्वाचा व्यवसाय कोणता ?

उत्तर - दुग्ध व्यवसाय






No comments:

Post a Comment